Breaking News

Recent Posts

अभिनेत्री कंगना राणावत चा पुतळा फुकून जाहीर निषेध

🔹अहेरी विधानसभा क्षेत्रातील अल्लापल्ली येथे कार्यकर्त्यांचा उपक्रम आल्लापल्ली(दि.5सप्टेंबर):-कंगना राणावत यांनी केलेल्या महाराष्ट्र सरकार व महाराष्ट्र पोलीस यांच्या बद्दल असभ्य भाषेचा वापर करणाऱ्या कमकुवत अभिनेत्री कंगना राणावत यांची झाशीच्या राणीची तुलना करण्यात आली अशा भाजपाचे भाडोत्री नेते राम कदम यांची शिवसेना विधानसभा क्षेत्रातील गडचिरोली जिल्ह्याचे शिवसेनेचे संपर्कप्रमुख किशोर पोद्दार व शिवसेनेचे उप जिल्हाप्रमुख रियाज शेख व अहेरी विधानसभा क्षेत्र प्रमुख अरुण …

Read More »

आदर्श शिक्षक पुरस्कार अन् वास्तवता

गुरुर्ब्रह्मा, गुरुर विष्णू गुरुर्देवो महेश्वरा! गुरु साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरुवे :नमः आज 5 सप्टेंबर डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस. हा दिवस आपल्या भारतात “शिक्षक दिन” म्हणून साजरा केला जातो. 5 सप्टेंबर 1888 रोजी डॉक्टर राधाकृष्णन यांचा जन्म झाला. डॉक्टर राधाकृष्णन हे एक शिक्षक होते, तसेच ते भारताचे दुसरे राष्ट्रपती हि होते. त्यांचा जन्मदिवस हा शिक्षक दिन म्हणून साजरा केला …

Read More »

सोप्या, सहज व साध्य होणाऱ्या शिक्षणाच्या ऑफलाइन पद्धती…!

कोविड-१९ च्या प्रादुर्भाव मुळे सर्वच क्षेत्रावर परिणाम झाला, त्यातून शाळा-शिक्षण ही सुटले नाही, वर्क फ्रॉम होम ही संकल्पना बोलायला सोपी अन गोंडस वाटते पण प्रत्यक्षात ऑनलाईन शिक्षणात याचा वापर अन परिणामकारकता संशोधनाचा भाग आहे…! ऑनलाईन शिक्षण ग्रामीण, दुर्गम, आदिवासी वाडीवस्तीवरील मुलांपर्यंत पोहचणे तसे दिव्यच, त्याला कारणे ही तशीच आहेत, भारतीय तंत्रज्ञान संस्थेचे ने (आयआयटी) नुकतेच एक सर्वेक्षण प्रसिद्ध केले त्यात …

Read More »