औंढा नागनाथ तालुक्यातील नालेगाव येथे शासकीय रुग्णवाहिकेस डिझेल मिळाल्याने एका नवजात बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. …
Read More »‘पीडब्लूडी’मधील कार्यकारी अभियंता साखरवाडेना निलंबित करा : प्रेतयात्रा काढून आंदोलन
सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक २ मधील कथित भ्रष्टाचार, निकृष्ट दर्जाची कामे आणि अनियमित कारभाराच्या आरोपांवरून गडचिरोलीचे कार्यकारी अभियंता सुरेश साखरवाडे यांच्या विरोधात बुधवारी गडचिरोलीत अनोखे आंदोलन करण्यात आले. जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य अरविंद कात्रटवार यांच्या नेतृत्वाखाली साखरवाडे यांची प्रतीकात्मक प्रेतयात्रा काढून त्यांच्या निलंबनाची मागणी करण्यात आली. लांजेडा परिसरातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर आंदोलकांनी घोषणाबाजी करत प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त …
Read More »
विश्वभारत News Website











