Breaking News

Recent Posts

जिल्हा पुरवठा अधिकारी लाच घेताना जाळ्यात अडकला

जिल्हाधिकारी कार्यालय येथील जिल्हा पुरवठा अधिकाऱ्याला ११ हजाराची लाच स्विकारताना आज शुक्रवारी रंगेहाथ पकडण्यात आले आहे. लाचलुचपत विभागाने कारवाई केली असून रत्नागिरी जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. प्रदीप प्रीतम केदार (५० वर्ष) असे या लाचखोर जिल्हा पुरवठा अधिकाऱ्याचे नाव आहे. याबाबत एसीबीकडून मिळालेल्या माहितीनुसार, यातील तक्रारदार हे पुरवठा निरीक्षक संगमेश्वर म्हणून या पदावर कार्यरत आहेत तक्रार यांच्या अखत्यारित असणारे संगमेश्वर …

Read More »

‘आसाराम काहीही करू शकतो’ : जामीन दिल्यानंतर पीडितेच्या वडिलांना भीती

बलात्कार प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या आसारामच्या जामिनाची मुदत तीन महिन्यांनी वाढवण्यात आल्यानंतर पीडितेच्या वडिलांनी कुटुंबाच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली आहे. आसाराम त्यांच्यासोबत कधीही काहीही करू शकतो, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. उत्तर प्रदेशातील शाहजहांपूर जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या पीडितेच्या वडिलांनी आसारामला वारंवार जामीन मिळाल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले आणि तो त्याच्या इच्छेनुसार सर्वांवर नियंत्रण ठेवत असल्याचा दावा केला. पीडित तरुणी अल्पवयीन …

Read More »

प्रसिद्ध अभिनेत्रीसाठी निर्माते पैशांनी भरलेल्या बॅगा आणायचे : तरीही करिअर झालं उद्ध्वस्त

मॉडेलिंग सोडून या अभिनेत्रीने अभिनय क्षेत्रात प्रवेश केला. कमी बजेटच्या चित्रपटातून अभिनेत्रीला प्रचंड यश मिळाले. रातोरात ही अभिनेत्री स्टार बनली. एका चित्रपटानंतर ती निर्मात्यांची पहिली पसंत बनली. आम्ही ज्या अभिनेत्रीबद्दल बोलत आहोत, तिचे नाव अनु अग्रवाल आहे. या अभिनेत्रीला पहिल्याच चित्रपटात मिळालेल्या यशानंतर निर्माते तिला साइन करण्यासाठी पैशांनी भरलेली बॅग घेऊन येत होते. 1990 मध्ये आलेल्या ‘आशिकी’ चित्रपटातून अनुला प्रचंड …

Read More »