Breaking News

Recent Posts

ग्रामीण भागात कोविड दक्षता केंद्र उभारा- खा. बाळू धानोरकर यांचे निर्देश

ग्रामीण भागात कोविड दक्षता केंद्र उभारा- खा. बाळू धानोरकर यांचे निर्देश वरोडा- वरोडा शहरात व ग्रामीण भागात बाधितांची संख्या वाढत आहे. शहरात उभारण्यात आलेले कोरोना दक्षता केंद्र अपुरे पाडण्याची शक्यता आहे. त्यामुळे ग्रामीण भागात ज्या व्यक्तींंचा अहवाल सकारात्मक आला असेल, त्यांच्यावर त्याच परिसरात उपचार व्हावे यासाठी ग्रामीण कोरोना दक्षता केंद्राची तातडीने उभारणी करावी, असे निर्देश खा. बाळू धानोरकर यांनी दिली. …

Read More »

कोरोना लसीकरण : मनपाने गाठला 50 हजाराचा टप्पा

कोरोना लसीकरण : मनपाने गाठला 50 हजाराचा टप्पा लसीकरणाला ज्येष्ठ नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसाद ४३ हजार ७०२ कोविशिल्ड, तर ६ हजार ९४२ जणांनी घेतली कोव्हॅक्सीन चंद्रपूर, ता. ३० : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोरोना प्रतिबंधक लस हाच एक प्रतिबंधात्मक उपाय आहे. त्यासाठी चंद्रपूर महानगरपालिकेमार्फत शहरात विविध ठिकाणी लसीकरण केंद्र सुरु करण्यात आले आहे. या केंद्राच्या माध्यमातून आतापर्यंत एकूण ५० हजार ६४४ …

Read More »

बेरोजगार उमेदवारांनी वैफल्यग्रस्त परिस्थितीतून बाहेर यावे : अमोल यावलीकर

बेरोजगार उमेदवारांनी वैफल्यग्रस्त परिस्थितीतून बाहेर यावे : अमोल यावलीकर 37 उमेदवारांनी घेतला वेबिनारचा लाभ चंद्रपूर दि. 30 एप्रिल:  जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व आदिवासी उमेदवारांकरिता कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्र,चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दि. 28 एप्रिल 2021 रोजी वेबिनार चे आयोजन करण्यात आले होते यामध्ये जवळपास 37 उमेदवारांनी आपला सहभाग नोंदविला. …

Read More »