Breaking News

Recent Posts

कृषी विधेयक 2020 शेतकऱ्यांच्या व कृषी उत्पादकांच्या पुर्णपणे हिताचे – खासदार रामदास तडस यांची पत्रकार परिषदेत माहिती

वर्धा जिल्हा प्रतिनिधी :- 5 जुन 2020 भारत सरकारने राजपत्र प्रसिध्द करान 2 कृषी अध्यादेश अमलात आणले.राजपत्र प्रसिध्द झाल्यावर सर्व राज्यांना या राजपत्रांची सुचना निश्चीतच गेली असणार याबाबत दुमत असण्याचे कारण नाही . राजपत्र प्रसिध्द झाल्यापासुन संसदेच्या दोन्ही सभागृहामध्ये विधेयक पारीत होईपर्यंत कोनीच या विधेयकांचा विरोध केलेला नाही हे विसरुन चालणार नाही . 24 जुन 2020 आणि 10 ऑगस्ट 2020 …

Read More »

मधुसूदन हरणे मित्र परिवार कडून रकतदान शिबिराचे यशस्वी आयोजन

वर्धा जिल्हा प्रतिनिधी :- शेतकरी संघटनेचे राज्य कार्यकारिणी सदस्य व माजी जि. प. सदस्य, कृषी उत्पन्न बाजार समिती चे संचालक श्री मधुसूदन हरणे यांचे वाढदिवसा निमित्य शेगांव ( कुंड) येथे मधुसूदन हरणे मित्र परिवार कडून ” रकत दान शिबीरा चे आयोजन करण्यात आले, या शिबिराचे उदघाटन पं स. सदस्या सौ. मंजुषाताई ठक, यांचे हस्ते सरपंच श्री राजू नगराळे, पोलीस पाटील श्री …

Read More »

माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहीम नागरीकांनी आरोग्य विभागाच्या नेटवर्क मध्ये सहभागी व्हावे – दिलीप उटाणे

वर्धा जिल्हा प्रतिनिधी :- कोवीड १९  विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आशा  व आरोग्य कर्मचारी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहेत  असे असले तरी  कोरोणावर लस  किंवा हमखास तोडगा निघत नाही त्यावर  संपूर्ण नियंत्रण  येई पर्यत आता जीवनशैलीमध्ये  काही बदल करने  आवश्यक झाले आहे  त्यामुळे नागरीकांनी  आरोग्य विभागाच्या नेटवर्क मध्ये सहभागी होण्याचे आवाहन आरोग्य सेवक दिलीप उटाणे यांनी केले. प्राथमिक आरोग्य केंद्र गौळ उपकेंद्र …

Read More »