Breaking News

Recent Posts

वर्धा: कोरोना ब्रेकिंग : आज जिल्ह्यात 84 कोरोनाबाधित, 96 कोरोनामुक्त तर 6 मृत्यू

वर्धा : जिल्हा प्रतिनिधी :- रविवार दि.4 : आज 473 कोरोना चाचणी अहवाल प्राप्त झाले आहे.ज्यामध्ये जिल्ह्यात 84 कोरोना पॉजिटिव्ह रुग्ण आढळले आहे.यामध्ये 49 पुरुष तर 35 महिलांंचा समावेश आहे. जिल्ह्यात कोरोना रुग्णांंच्या मृत्यू संख्या वाढतीवर असून आज पुन्हा 6 रुग्णांंचा मृत्यू झाला आहे . आज मृत्यू झालेल्यांंमध्ये सेलू- पुरुष 45, देवळी- महिला 60, 48, वर्धा – महिला  46, 80, समुद्रपूर -पुरुष 51) यांचा समावेश असून …

Read More »

आज पासुन हॉटेल, रेस्टॉरंट ग्राहकांसाठी 50 टक्के क्षमतेने सुरु तसेच हॉटेल्स, लॉज 100 टक्के क्षमतेसह सुरू ठेवण्यास परवानगी

ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्या वाहनांना निर्बंधाविना वाहतुकीस परवानगी वर्धा : सचिन पोफळी :- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर  झालेल्या लोकडाऊन मूळे अनेक दिवसांपासून बंद असलेले हॉटेल, रेस्टॉरंट, फुडकोर्ट्स  5 ऑक्टोबरपासून  ग्राहकासाठी 50 टक्के क्षमतेसह खुली करण्यास राज्यशासनाने जारी केलेल्या अनलॉक आदेशानुसार परवानगी दिली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील हॉटेल सुद्धा उद्यापासून सुरू करण्यास जिल्हाधिकारी विवेक भीमनवार  यांनी आदेश दिले आहेत.          राज्यातील कोविड-19 च्या अनुषंगाने राज्य शासनाने  दिलेल्या आदेशानुसार  वर्धा जिल्ह्यात 31 ऑक्टोबर …

Read More »

हाथरस घटनेतील नराधमांना फाशीची शिक्षा द्या वर्धेतील विविध पुरोगामी सामाजिक संघटनेची महामहिम राष्ट्रपती यांना निवेदनातुन मागणी

वर्धा प्रतिनिधी :- उत्तर प्रदेशातील हाथरस येथील १९ वर्षीय तरुणीवर सामुहिक बलात्कार करुन तीची जिभ कापण्यात आली . माणेचे हाड मोडण्यात आले . तेव्हा पासुन ती तरुणी मुत्यु शय्येवर होती . हा मंगळवार दिनांक २९  रोजी दिल्ली च्या सफरदजंग रुग्णालयात या तरुणीचा मुत्यु झाला . मुत्युनंतरही तीच्या वर अत्याचार होतच राहीले आणि उत्तर प्रदेश च्या योगी सरकारने या मुलीच्या कुंटुबीयांना …

Read More »