Breaking News

Recent Posts

हाथरस येथील पीडितेला न्यायमिळण्याकरिता राष्ट्रपतीनी हस्तक्षेप करावा : आमदार प्रतिभाताई धानोरकर

हाथरस येथील पीडितेला न्यायमिळण्याकरिता राष्ट्रपतीनी हस्तक्षेप करावा : आमदार प्रतिभाताई धानोरकर  चंद्रपूर शहर काँग्रेस कमिटी अध्यक्ष रामू तिवारी यांच्या नेतृत्वात सत्याग्रह आंदोलन चंद्रपूर : उत्तर प्रदेशातील हाथरसमधील दलित तरुणीवरील अत्याचाराचे वास्तव दडवू पाहणाऱ्या उत्तरप्रदेशातील योगी सरकारला विरोधी पक्ष, माध्यमे आणि जनतेच्या दबावासमोर झुकावे लागते. काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी पीडितेच्या गावामध्ये जात तिच्या कुटुंबीयांची भेट घेतली.  यूपी पोलिसांच्या चौकशीवर …

Read More »

कोरोना आजाराने मयत झालेले वर्धा पोलीस घटकातील पोलीस व यांच्या वारसास पन्नास लाख रुपयाचा धनादेश प्रदान

वर्धा जिल्हा प्रतिनिधी सचिन पोफळी :- वर्धा जिल्हा पोलीस दलातील पोलीस स्टेशन दहेगाव येथे कर्तव्यावर असलेले पोलीस हवालदार श्री विलास शंकरराव बालपांडे यांचे दिनांक ०२.०९.२०२० रोजी कोरोना या आजाराने दुखद निधन झाले होते. कोरोना आजाराने कर्तव्यावर हजर असतांना एखादया अधिकारी/कर्मचारी यांचा मृत्यु झाल्यास त्यांचे वारसास पन्नास लाख रुपये सानुग्रह अनुदान देण्याबाबतचा शासन निर्णय आहे. शहिद झालेल्या पोलीस कर्मचाÚयाच्या वारसांना त्यांचे …

Read More »

महात्मा गांधीजीच्या विचाराने खेडयांकडे वाटचाल करणे काळाची गरज, खासदार रामदास तडस

वर्धा :- हिंगणघाट: मानवसेवा हीच ईश्वरसेवा असल्याची महात्मा गांधी यांची शिकवण होती. गावाकडे चला असा संदेश दिला होता. गांधींचे हे विचार आजही सुसंगत ठरतात. ग्रामराज्याशिवाय रामराज्याची संकल्पना साकार होणार नाही. त्यासाठी आपल्या नियोजनाची दिशा ग्रामीण भागाकडे केंद्रित करणे गरजेचे आहे. केंद्र व राज्य शासनाच्या विविध कल्याणकारी योजनाचा निधी ग्रामपंचायतींना दिला जातो. वित्त आयोगाद्वारे ग्रामपंचायतीस लोकसंख्या व क्षेत्रफळाच्या आधारावर मोठा निधी …

Read More »