Breaking News

Recent Posts

अँटीजन व आरटीपीसीआर व्हि.टी.एम. किटचा मुबलक पुरवठा करा

अँटीजन व आरटीपीसीआर व्हि.टी.एम. किटचा मुबलक पुरवठा करा महापौर राखी संजय कंचर्लावार यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन चंद्रपूर, ता. २८ : सध्या कोरोना विषाणुचा  वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता चंद्रपूर शहर महानगरपालिकेमार्फत अँटीजन व आरटीपीसीआर चाचणी केंद्र उभारुन मोठ्या प्रमाणात चाचण्या करण्यात येत आहे. यासाठी मोठ्या प्रमाणात अँटीजन व आरटीपीसीआर किटची आवश्यकता आहे. त्यामुळे महापौर राखी संजय कंचर्लावार यांनी अँटीजन व आरटीपीसीआर व्हि.टी.एम. किटचा …

Read More »

भानापेठ, गंजवॉर्डातील तीन दुकानदारांना दंड

भानापेठ, गंजवॉर्डातील तीन दुकानदारांना दंड मनपाची कारवाई :  १२ हजारांचा दंड केला वसूल चंद्रपूर, ता. २८ : राज्य शासनाच्या निर्देशानुसार महानगरपालिका हद्दीत कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. तसेच अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने, प्रतिष्ठाने, बाजारपेठा बंद ठेवण्याचे निर्देश आहेत. तरी सुद्धा काही व्यावसायिक आपली प्रतिष्ठाने सुरु करून कोरोना नियमांचे उल्लंघन करीत आहेत. अशा प्रतिष्ठानांवर मनपाद्वारे दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. …

Read More »

कोरोनाने कंत्राटी कामगार आणि राष्ट्रीय ट्रेंड युनियनचे वस्त्रहरण केले

कोरोनाने कंत्राटी कामगार आणि राष्ट्रीय ट्रेंड युनियनचे वस्त्रहरण केले, भारतीय कामगार कायद्यानुसार कायमस्वरूपी कामे करण्यासाठी कंत्राटी पद्धतीने कामगार ठेऊ नये तर त्याजागी कायमस्वरूपी कामगारांची नेमणूक करण्यात यावी साठी 1975 ते 1990 पर्यंत राष्ट्रीय पातळीवर ट्रेंड युनियने कायदेशीर लढाई लढत असतांना कायमस्वरूपी कामगारांची नेमणूक करण्यात यावी असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला होता.त्याला पळवाट काढून भांडवलदार व त्यांच्या प्रणित कामगार ट्रेंड युनियन ने ठेकेदारी अधिनियम …

Read More »