Breaking News

Recent Posts

जिल्हाधिका-यांच्या नावे सोशल र्मिडियावरील अफवा फेक , नागरिकांनी  खोटया अफवांवर विश्वास ठेवू नये –जिल्हाधिकारी

जिल्हाधिका-यांच्या नावे सोशल र्मिडियावरील अफवा फेक Ø नागरिकांनी  खोटया अफवांवर विश्वास ठेवू नये –जिल्हाधिकारी          वर्धा, दि.4 (जिमाका): कोरोना आता लवकरच थर्ड  स्टेजला पोहोचेल आपण सगळयांनीच आता अति दक्षता पाळायची आहे आहे. शेजारी जाणे बंद, गरम पाणी पिणे , ब्रेड पाव बेकरी सामान बंद,  बाहेरील व्यक्ती घरामध्ये कोणत्याही कामासाठी घेऊ नये अशा स्वरुपाचा संदेश  जिल्हाधिकारी  प्रेरणा देशभ्रतार  यांच्या नावे  सोशल मिडियावर  पसरवून  …

Read More »

खासदार रामदास तडस यांच्या प्रयत्नातून 100 खाटांचे कोविड केयर सेन्टर कोरोना रुग्णांच्या सेवेत 24 तास सुरू.

खासदार रामदास तडस यांच्या प्रयत्नातून 100 खाटांचे कोविड केयर सेन्टर कोरोना रुग्णांच्या सेवेत 24 तास सुरू. पंतप्रधानाच्या आवाहनवर खा. तडस यांचा पुढाकार. रुग्ण सेवा हीच खरी सेवेच्या द्यास घेऊन कोविड रुग्णाच्या सेवेला सुरवात. वर्धा:-  देवळी शहर आणि लगतच्या ग्रामीण परिसरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. जिल्ह्यातील सर्व शासकीय रुग्णालयामध्ये खाटा अपुरे पडत असल्याने खा. रामदास तडस यांच्या पुढाकाराने  विभागीय …

Read More »

येत्या आठवड्याअखेर सुरु होणार मनपाचे स्वतंत्र कोव्हिड हॉस्पिटल

सर्वसोयीसुविधांची पूर्तता; ४५ खाटांची व्यवस्था, ६ डॉक्टर, ६ परिचारिका नियुक्त महापौरांनी घेतला सिटी टास्क फोर्सचा आढावा   चंद्रपूर, ता. ५ : चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या नवीन बेघर निवारा येथे स्वतंत्र ४५ खाटांचे कोविड रुग्णालय सुरु करण्यासाठी सर्वसोयीसुविधांची पूर्तता झाली आहे. त्यासाठी ४५  खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे तसेच ६ डॉक्टर, ६ परिचारिकांची नियुक्ती करण्यात आली आहे. येत्या शनिवारपर्यंत उर्वरित वैद्यकीय सुविधांची पूर्तता होताच येत्या आठवड्याअखेर मनपाचे …

Read More »