Breaking News

Recent Posts

 स्वतःच्या जीवाची पर्वा न करता आपण देत असलेली सेवा अमूल्य,पालकमंत्री सुनिल केदार यांचा सेवाग्राम, सावंगी व सामान्य रुग्णालयालातील डॉक्टरांशी संवाद

 स्वतःच्या जीवाची पर्वा न करता आपण देत असलेली सेवा अमूल्य Ø डॉक्टर आणि आरोग्य  कर्मचा-यांप्रति  पालकमंत्र्यांनी व्यक्त केली कृतज्ञता  Ø पालकमंत्री सुनिल केदार यांचा सेवाग्राम, सावंगी व सामान्य रुग्णालयालातील डॉक्टरांशी संवाद            वर्धा, दि.4 (जिमाका): महाराष्ट्र दिनी राज्याचे पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास मंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री सुनिल केदार यांनी सेवाग्राम, सावंगी आणि सामान्य रुग्णालयाला भेट देऊन कोविड रुग्णांवर उपचार करीत असलेल्या डॉक्टर …

Read More »

जिल्हाधिका-यांच्या नावे सोशल र्मिडियावरील अफवा फेक , नागरिकांनी  खोटया अफवांवर विश्वास ठेवू नये –जिल्हाधिकारी

जिल्हाधिका-यांच्या नावे सोशल र्मिडियावरील अफवा फेक Ø नागरिकांनी  खोटया अफवांवर विश्वास ठेवू नये –जिल्हाधिकारी          वर्धा, दि.4 (जिमाका): कोरोना आता लवकरच थर्ड  स्टेजला पोहोचेल आपण सगळयांनीच आता अति दक्षता पाळायची आहे आहे. शेजारी जाणे बंद, गरम पाणी पिणे , ब्रेड पाव बेकरी सामान बंद,  बाहेरील व्यक्ती घरामध्ये कोणत्याही कामासाठी घेऊ नये अशा स्वरुपाचा संदेश  जिल्हाधिकारी  प्रेरणा देशभ्रतार  यांच्या नावे  सोशल मिडियावर  पसरवून  …

Read More »

खासदार रामदास तडस यांच्या प्रयत्नातून 100 खाटांचे कोविड केयर सेन्टर कोरोना रुग्णांच्या सेवेत 24 तास सुरू.

खासदार रामदास तडस यांच्या प्रयत्नातून 100 खाटांचे कोविड केयर सेन्टर कोरोना रुग्णांच्या सेवेत 24 तास सुरू. पंतप्रधानाच्या आवाहनवर खा. तडस यांचा पुढाकार. रुग्ण सेवा हीच खरी सेवेच्या द्यास घेऊन कोविड रुग्णाच्या सेवेला सुरवात. वर्धा:-  देवळी शहर आणि लगतच्या ग्रामीण परिसरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. जिल्ह्यातील सर्व शासकीय रुग्णालयामध्ये खाटा अपुरे पडत असल्याने खा. रामदास तडस यांच्या पुढाकाराने  विभागीय …

Read More »