Breaking News

Recent Posts

जनक्रांती सेनेच्या पाठपुराव्याला यश : जिल्ह्यात पुर्ण क्षमतेने बँड व्यवसायाला परवानगी, जिल्हाधिकारी यांनी आदेश केले निर्गमित

वर्धा प्रतिनिधी :- गेल्या काही महिन्यांपासून कोरोना लॉकडाऊनमुळे जवळपास सर्वच स्तरावरील व्यवसायावर मोठे आर्थिक संकट ओढवलेले होते.व नंतर जसेजसे लॉकडाऊन शिथिल करण्यात आले तसेतसे काही व्यावसायिकांना त्यांचे व्यवसाय सुरू करण्यास परवानगी देण्यात आली.परंतु बँड व्यावसायिकांना अजूनही पूर्णपणे परवानगी देण्यात आली नव्हती आणि जिल्यातील बँड व्यासाईकावर मोठे आर्थिक संकट ओढवलेले होते.त्याकरिता जनक्रांती सेनेच्या वतीने बँड व्यावसायिकांचा व्यवसाय पूर्ण क्षमतेने सुरू करण्यास …

Read More »

मलनिस्सारण प्रकल्पाचे आमदार दादाराव केचे यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न

वर्धा : आर्वी विधानसभा क्षेत्राचे आमदार दादाराव केचे यांच्या अथक प्रयत्नाने आर्वी नगर परिषदेकरीता महाराष्ट्र सुवर्ण जयंती (राज्यस्तर) महाअभियान योजने अंतर्गत ४७ कोटी ४३ लक्ष रूपयांचा मलनिस्सारण प्रकल्पाचे भूमिपूजन नगराध्यक्ष प्रशांत सव्वालाखे यांच्या अध्यक्षतेखाली आमदार दादाराव केचे यांच्या हस्ते संप्पन्न झाले. या प्रकल्पाचे काम दोन टप्प्यात होणार आहे. आर्वी नगरपरिषद क्षेत्रातील सांडपाणी मलनिस्सारण प्रकल्पात शुद्धीकरण करून लगतच्या नदीत सोडण्यात येणार …

Read More »

वर्धा : नियोजनबध्द कार्यशैलीमुळे गावाचा विकास करणे शक्य – खासदार रामदास तडस

वर्धा : देवळी:- आपल्या गावाचा कायापालट व्हावा अशी मनोमन सर्वांची इच्छा असते व प्रयत्नही करतो परंतु परिपुर्ण माहिती, अभ्यास व पाठपुरावा नसल्यामुळे आपल्या गावास न्याय देऊ शकत नाही. कुठल्याही कामाची सुरुवात करणं आणि ते काम तडीस घेऊन जाणं सोपं नसतं परंतु सरपंच गजानन हिवरकर यांनी अभ्यास व पाठपुराव्यामुळे वेगवेगळ्या योजनेतून आपल्या गावाच्या विकासासाठी निधी आणून एक आदर्श निर्माण केला आहे. …

Read More »