Breaking News

Recent Posts

वर्धा: कोरोना ब्रेकिंग : आज जिल्ह्यात 115 कोरोनाबाधित तर 3 मृत्यू

वर्धा : जिल्हा प्रतिनिधी :- रविवार दि.20 रोजी आज 439 कोरोना चाचणी अहवाल प्राप्त झाले आहे.ज्यामध्ये जिल्ह्यात 115 कोरोना पॉजिटिव्ह रुग्ण आढळले आहे.यामध्ये 70 पुरुष तर 45 महिलांंचा समावेश आहे. जिल्ह्यात कोरोना रुग्णांंच्या मृत्यू संख्या वाढतीवर असून आज पुन्हा 3 रुग्णांंचा मृत्यू झाला आहे . आज मृत्यू झालेल्यांंमध्ये (समुद्रपूर पुरुष 72, वर्धा पुरुष  72 , पुलगाव महिला 70 )यांचा समावेश असून जिल्ह्यात एकूण मृत्यू संख्या 89 …

Read More »

इलेक्ट्रो होमिओपॅथी चिकित्सा पद्धतीला मान्यता देण्याबाबतचा प्रस्ताव आंतर विभागीय समिती (आईडीसी) समितीच्या रिपोर्टवर अवलंबून

खासदार रामदास तडस यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला आरोग्य व कुंटुंब कल्याण राज्यमंत्री श्री. अश्विनीकुमार चौबे यांचे उत्तर खासदार रामदास तडस यांनी अतारांकित प्रश्न संख्या 1093 अंतर्गत  उपस्थित  केला मुद्दा. इलेक्ट्रो होमिओपॅथी चिकित्सा पद्धतीला मान्यता देण्याबाबत प्रश्न लोकसभेत दिल्ली/वर्धा: मेडिकल असोसिएशन ऑफ इलेक्ट्रो होमिओपॅथी या संघटनेने व इतर अनेक जणांनी या चिकित्सा पद्धतीला मान्यता मिळावी व हे शास्त्र जनमान्य हावे यासाठी …

Read More »

महाराष्ट्र प्रांतिक तैलीक महासभा सेवा आघाडीच्या उपाध्यक्ष पदी वर्धा येथील श्री. हरिष तांदळे यांची निवड

वर्धाः महाराष्ट्र प्रांतिक तैलीक महासभा सेवा युवा आघाडी कार्यकारनी दिनांक 14/09/20 ला घोषीत करण्यात आली.           महाराष्ट्र प्रांतिक तैलीक महासभा सेवा आघाडी च्या उपाध्यक्ष पदी वर्धा येथील श्री. हरिष तांदळे यांची उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली, त्यांनी आपली निवड केल्याबद्दल त्यांनी प्रांतिक तैलीक सभेचे प्रातांध्यक्ष खासदार श्री. रामदासजी तडस, महासचिव डाॅ. भुषण कर्डीले, कोषाध्यक्ष श्री. गजानन शेलार, श्री. अशोक व्यवहारे, विदर्भ प्रभारी श्री. बळवंत मोरघडे, वर्धा जिल्हा अध्यक्ष श्री. अतुल वांदीले, सेवा आघाडीचे कार्याध्यक्ष श्री. माधवराव शेजुळ यांच्या प्रती आभार व्यक्त केले. तसेच महाराष्ट्रात तेली समाजातील जेष्ठ नागरिकाला संगठीत ठेवणे व बळकटी देण्याकरिता प्रयत्न करणार असल्याचे यावेळी हरिष तांदळे म्हणाले.

Read More »