Breaking News

Recent Posts

नव – नियुक्त पोलीस अधीक्षक अरविंद साळवे जिल्ह्यातील वाढत्या गुन्हेगारीवर अंकुश लावतील काय ?

चंद्रपूर : एकेकाळी चंद्रपूर – यवतमाळ जिल्हा हा कोळसा तस्करी व त्यातून होणाèया गोळीबार, खून, गुन्हेगारी व टोळी युद्धामुळे पंचकोशीत प्रसिध्द होते. मात्र कोळसा खाणीत सुरक्षा कडक झाली व कोळसा तस्करीत नियंत्रण आले. असे म्हणतात की एक दरवाजा बंद तर दुसरा उघडतो तसेच काही या तस्करां सोबत झाले कोळसा बंद झाले असतांना चंद्रपूर जिल्ह्यात दारुबंदीच्या निर्णयामुळे तस्करांच्या हातात सोन्याची अंडी …

Read More »

वर्धेचे पोलीस अधिक्षक बसवराज तेली यांचे जागेवर नवे पोलीस अधिक्षक प्रशांत होळकर यांची वर्धेत बदली

वर्धा : राज्याच्या गृह विभागाने २२ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदलीचे काल सांयकाळी १७ सप्टेंबर रोजी आदेश पारीत केले . वर्धेचे पोलीस अधिक्षक बसवराज तेली यांचे जागेवर प्रशांत होळकर यांची बदली करण्यात आली आहे . प्रशात होळकर सध्या अमरावती येथे पोलीस उपायुक्त ( मुख्यालय ) पदावर कार्यरत आहे.यापुर्वी मुंबई मध्ये राज्य गुप्तवार्ता विभागात उपायुक्त पदावरुन त्यांची बदली अमरावती येथे झाली होती , …

Read More »

महाराष्ट्राची लालपरी आज दि.18 पासून पूर्ण क्षमतेने धावणार : मात्र कोरोनासंदर्भातील नियम बंधनकारक राहतील

वर्धा प्रतिनिधी :-  मिळालेल्या वृत्तानुसार कोरोनामुळे संकटात सापडलेली महाराष्ट्राची लालपरी अर्थात एसटी बस उद्यापासून पूर्ण आसन क्षमतेने धावणार आहे उद्यापासून म्हणजे 18 सप्टेंबर पासून राज्यभरात पूर्ण आसन क्षमतेने प्रवासी वाहतूक करण्याची परवानगी महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ ला राज्य शासनाकडून मिळाली असून मात्र प्रवाशाना कोविड नियम पाळून प्रवास करावा लागेल प्रत्येक प्रवाशाना प्रवासादरम्यान मॉस्क व सॅनिटाईजरचा वापर करणे बंधनकारक असणार आहे …

Read More »