Breaking News

Recent Posts

वर्धा: कोरोना दिलासादायक बातमी: जिल्ह्यात आज जिल्ह्यात 44 कोरोनाबाधित, 200 कोरोनामुक्त तर 1 मृत्यू

वर्धा : जिल्हा प्रतिनिधी :- बुधवार दि.14 : आज 441 कोरोना चाचणी अहवाल प्राप्त झाले आहे.ज्यामध्ये जिल्ह्यात 44 कोरोना पॉजिटिव्ह रुग्ण आढळले आहे. जिल्ह्यात आज 1 कोरोना रुग्णाची नोंद असून यामध्ये आर्वी येथील 70 वर्षीय महिलेचा समावेश आहे. जिल्ह्यातील एकूण मृत्यू संख्या 173 झाली असून यामध्ये कोरोनामुळे 172 तर इतर आजारामुळे 1 मृत्यू आहे.तर आज 200 व्यक्ती कोरोनामुक्त झाले आहे. आज आढळून …

Read More »

देशातील विरोधी पक्षाच्या सरकारांना त्रास देणें हा भाजपचा अजेंडा – अनंत गुढे

वर्धा : कालचा दिवस हा महाराष्ट्रातील राजकीय वादाचा दिवस होता. महाराष्ट्राचे राज्यपाल महामहिम भगतसिह कोशारी यांनी पुन्हा एकदा केंद्रातील भाजपा सरकारच्या अजेंड्यावर काम केले. केंद्रातील भाजप सरकारचा हा प्रमुख अजेंडा आहे.की राज्यातील विरोधी सरकारांना सतत त्रास देणें, काम करू न देणे, कोणत्याही कारणावरून स्वतः च्या अधिकाराचा गैर मार्गाने वापर करून सतत राज्यात वाद निर्माण करणे हा प्रयत्न असतो. केवळ महाराष्ट्रात नव्हे …

Read More »