Breaking News

Recent Posts

अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांची नुकसानांची सर्वेक्षण करुन शेतक-यांना तात्काळ आर्थीक मदत देण्यात यावी. खासदार रामदास तडस

वर्धा: वर्धा व अमरावती जिल्हयात सोयाबीनवर आलेल्या रोगामुळे शेतकरी वर्गाचे प्रचंड प्रमाणात नुकसान झालेले आहे. महाराष्ट्र शासनाने कुठल्याही प्रकारची मदत जाहीर न केल्याने शेतकरी पुर्णपणे उध्वस्त होण्याच्या स्थितीत आहे. वर्धा व अमरावती जिल्हयात सोयाबीनवर आलेल्या प्रादुर्भावामुळे तसेच अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची तातडीने सर्वेक्षण करुन शासनाने शेतक-यांना दिलासा द्यावा अशी मागणी खासदार रामदासजी तडस यांनी महाराष्ट्र शासनाकडे केली, या सोबतच पिकविम्याची रक्कम …

Read More »

एमआयटी – सरपंच संसद वर्धा जिल्हा यांच्या शेतकरी हितार्थ केलेल्या प्रयत्नांना यश

वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शाश्वत मदत मिळेपर्यंत प्रयत्न करणार – निखिल कडू वर्धा जिल्हा समन्वयक वर्धा :- जिल्ह्यातील शेतकरी सोयाबीन पिकावर चक्रभुंगा, खोडमाशी या किडीच्या प्रादुर्भावामुळे व मोझॅक, विषाणूजन्य रोग यामुळे सोयाबीन पिकाच्या झालेले शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे. तसेच संततधार पाऊस, रोगराई, पुर, धरणाचे बॅक वॉटर व कोविड चा प्रादुर्भाव या नैसर्गिक आपत्तीमुळे यंदा वर्धा जिल्ह्यातील सोयाबीन, कापूस, तूर, संत्रा, मोसंबी …

Read More »

वर्धा : राष्ट्रीय ओबीसी मुक्ती मोर्चा, जिल्हा वर्धाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालया जवळ ओबीसी वर्गाच्या विविध मागण्या करिता भव्य धरणे आंदोलन

ओबीसी आरक्षण व मराठा- एसईबीसी आरक्षण कायदा हे दोन्ही स्वतंत्र कायदा असल्याचे सुप्रीम कोर्टात एफेडेव्हीट सादर करा. केन्द्र सरकारने 2011 च्या जातजनगणनेचा रिपोर्ट जाहीर करावा. एकीकडे प्रचंड बेरोजगारी, बैकलाॅग असताना केन्द्र व राज्य  खाजगीकरण म्हणजे मागासवर्गीय आरक्षण धोरण विरोधी षडयंत्र.  त्यात MPSCची भरती परिक्षा एखाद्या समाजाच्या दबावाने रद्द करने, याचा निषेध व  परीक्षेची पुढची तारीख तर जाहीर कराची मागणी. बलुतेदाराकरिता …

Read More »