Breaking News

Recent Posts

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सहायक व समुपदेशन केंद्राची स्थापना

जळगाव : जळगाव जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता स्थानिक पातळीवर शासकीय स्तरावरील सर्व अधिकारी व कर्मचारी कोरोना रोखण्यासाठी अथक प्रयत्न करीत आहेत. कोरोनाची बाधा होण्याचे प्रमाण वाढतच असल्याने जिल्हाधिकारी अभिजीत राऊत व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद, जळगाव येथे स्थानिक पातळीवर काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांसाठी सहायक व समुपदेशन केंद्राची स्थापना करण्यात …

Read More »

दुबार पेरणीच्या संकटातील शेतकºयांसाठी बच्चू कडूंचा ‘हा’ आदेश

अमरावती : सदोष बियाण्यामुळे दुबार पेरणीच्या संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना संबंधित बीज उत्पादक कंपन्यांनी नुकसानभरपाई द्यावी, अन्यथा या कंपन्यांवर कडक कारवाई करावी, असे सुस्पष्ट निर्देश जलसंपदा राज्यमंत्री बच्चू कडू [bachhu kadu] यांनी चांदूर बाजार येथे दिले. राज्यमंत्री कडू यांनी कृषी अधिकारी व संबंधित कंपन्यांच्या प्रतिनिधींची बैठक घेऊन सदोष बियाण्यामुळे उद्भवलेल्या स्थितीचा आढावा घेतला. उपविभागीय कृषी अधिकारी राहूल सातपुते, प्रफुल्ल सातव, तालुका …

Read More »

कोराडीत पथदर्शी ऊर्जा शैक्षणिक पार्क साकारणार 

नागपूर : देशाच्या मध्यभागी आणि विकासाच्या दृष्टीकोनातून अत्यंत सोयीचे असलेल्या नागपूरचा कायापालट करून कोराडी येथे ऊर्जा शैक्षणिक पार्क , भव्य हनुमान मूर्ती स्मारक, सेल्फी पॉइंट, तलाव सौंदर्यीकरण करण्याचे प्रस्तावित आहे. सोबतच, फुटाळा तलाव येथे बुद्धिस्ट थीम पार्क, यशवंत स्टेडियम परिसरात जागतिक दर्जाचे अत्याधुनिक नवीन  स्टेडीयम, वाहन विरहीत बिझनेस सेंटर उभारून देश-विदेशातील पर्यटक आणि  नागरिकांच्या  आकर्षणाचे केंद्र बिंदू बनविण्याचा मानस असल्याचे …

Read More »