Breaking News

Recent Posts

ब्रम्हपुरी तालुक्यातील पूरग्रस्तांना महारोगी सेवा समिती, वरोरा, आनंदवन कडून मदत

वरोरा-  वैनगंगा नदी ला आलेल्या पुरामुळे ब्रम्हपुरी तालुक्यातील अनेक गावे पुरग्रस्त झाली आहेत. तेथील नागरिकांचे अतोनात नुकसान झालेले आहे. अश्याच ब्रम्हपुरी तालुक्यातील  पूरग्रस्त पारडगाव व बेटाळा या दोन गावातील नागरिकांना गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली द्वारा करण्यात आलेल्या आव्हानाला प्रतिसाद देत  *महारोगी सेवा समिती, वरोरा संचालित  आनंद निकेतन महाविद्यालय, आनंदवन* च्या वतीने 60 कुटुंबाना अन्नधान्य किट ज्यात एकूण दहा किराणा वस्तूंचा समावेश  …

Read More »

वरोरा नगर परिषद घाणी पुढे नतमस्तक झाल्याचे चित्र

स्वच्छता पुरस्कारावर उपस्थित होत आहे प्रश्न चिन्ह वरोरा – नगर परिषदेला स्वच्छतेचा पुरस्कार मिळाला ही वरोराकरांनसाठी अभिमानाची बाब असली तरी मात्र वस्तुस्थिती ही या उलट असल्याचे स्पष्ट दिसत आहे. याची सुरुवात नगरपरिषदे पासूनच म्हणन्या पेक्षा नगर परिषद मधून करूया असे म्हणणे वावगे ठरणार नाही. आपणास आच्यर्य वाटेल पण शत प्रतिशत सत्य आहे ज्या नगर परिषदेला स्वच्छता पुरस्कार मिळाला त्याच नगर …

Read More »

निम्म वर्धा प्रकल्पाच्या बॅक वॉटरमुळे बाधीत झालेल्या शेतजमीन तातडीने अधिग्रहित करा – आमदार दादाराव केचे

आर्वी तालुक्यातील निम्म वर्धा प्रकल्पाच्या बॅक वॉटर मुळे या प्रकल्पासाठी आधी अधिग्रहित न केलेल्या शेतजमीत पाणी शिरले आहे. जमीनी धरनामध्ये संपादित न केल्याने उत्पन्न घेण्याच्या आशेने शेतकऱ्यांनी शेती वाहीपेरी करून महनीतीने पिके उभी केली होती. परंतु या वर्षी निम्म वर्धा धरनात पुर्ण शमतेने जलसाठा केल्याने धरनाचे पाणी झिरो लेवल पार करून मागे सरकून अधिग्रहित न केलेल्या जमिन क्षेत्रामध्ये शिरल्याने शेतकऱ्यांची …

Read More »