Breaking News

Recent Posts

वाढत्या बिलांसंबंधी महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने ‘हे’ आदेश

जर ग्राहकाचे वितरण परवानाधारकाच्या प्रतिसादाने समाधान झाले नाही तर, आयोगाच्या विनियमांमध्ये ठरवून देण्यात आल्यानुसार वैधानिक निवाडयासाठी त्यांना अंतर्गत गा-हाणे निवारण कक्ष, ग्राहक गाऱ्हाणे निवारण मंच आणि विद्युत लोकपाल यांच्याकडे दाद मागण्याचा पर्याय उपलब्ध आहे, असे आयोगाने स्पष्ट केले. मुंबई : वीज ग्राहकांना जास्त रकमेची देयके मिळत असल्याच्या तक्रारींची गंभीर दखल घेत देयक आकारणीत अधिक पारदर्शकता आणावी आणि ग्राहकांच्या तक्रारींचे ताबडतोब …

Read More »

राज्यात ३१ जुलैपर्यंत लॉकडाऊन कायम

मिशन बिगिन अगेनह्णमधील सवलती कायम ठेवत मुंबईसह एमएमआर क्षेत्रातील महापालिका, पुणे, सोलापूर, औरंगाबाद, मालेगाव, नाशिक, धुळे, जळगाव, अकोला, अमरावती आणि नागपूर क्षेत्रात खालील कामांना, आधी निर्गमित करण्यात आलेल्या आदेशांमध्ये सूचित केलेल्या निबंर्धांच्या अधीन राहून संमती देण्यात येत आहे. मुंबई : राज्यातील कोरोना विषाणू प्रादुर्भावाशी सामना करण्यासाठी मिशन बिगिन अंतर्गत देण्यात आलेल्या सवलतींसह 31 जुलै 2020 पर्यंत लॉकडाऊन [corona diesese lockdown] …

Read More »

पालकमंत्री शंभूराज देसार्इंच्या हस्ते समुपदेशन कक्षाचे लोकार्पण

वाशिम : लॉकडाऊन काळात जिल्ह्यात परतलेल्या बांधवांना त्यांच्याकडे असलेल्या कौशल्यानुसार खासगी क्षेत्रात उपलब्ध असलेल्या रोजगाराच्या संधींची माहिती मिळणे गरजेचे आहे. यासाठी जिल्हा कौशल्य विकास उद्योजकता व रोजगार मार्गदर्शन केंद्राच्यावतीने तयार केलेल्या ह्यगुगल फॉर्मह्ण आणि व्यवसाय मार्गदर्शन तथा समुपदेश कक्षाची मदत होईल, असे प्रतिपादन पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केले.                          …

Read More »