Breaking News

Recent Posts

वर्धा: कोरोना ब्रेकिंग : आज जिल्ह्यात 133 कोरोनाबाधित, 79 कोरोनामुक्त तर 4 मृत्यू

वर्धा : जिल्हा प्रतिनिधी :- मंगळवार दि.29 रोजी आज 652 कोरोना चाचणी अहवाल प्राप्त झाले आहे.ज्यामध्ये जिल्ह्यात 133 कोरोना पॉजिटिव्ह रुग्ण आढळले आहे.यामध्ये 90 पुरुष तर 43 महिलांंचा समावेश आहे. जिल्ह्यात कोरोना रुग्णांंच्या मृत्यू संख्या वाढतीवर असून आज पुन्हा 4 रुग्णांंचा मृत्यू झाला आहे . आज मृत्यू झालेल्यांंमध्ये ( वर्धा पुरुष 77, 58, देवळी  महिला 85,  आर्वी  महिला 75 ) यांचा समावेश असून जिल्ह्यात एकूण मृत्यू संख्या …

Read More »

वर्धा : मुख्यमंत्री व जिल्हा प्रशासनाच्या विनंती वरुन *माझे कुटुंब माझी जबाबदारी कार्यक्रमावर आयटक आशा गटप्रवर्तकांचा १५ दिवसांनी बहिष्कार स्थगीत

वर्धा प्रतिनिधी :- कोरोणा काळात स्वताच्या कुटुंबाची पर्वा नकरता योध्दा म्हणून काम करणाऱ्या आशा गटप्रवर्तक यांना वेठबिगारीची वागणूक शासन प्रशासन  देत असून आपल्या हक्कासाठी  *आशा गट प्रवर्तकांचे  प्रश्न निकाली काढण्यासाठी शासन प्रशासना कडे वारंवार विनंती केल्या परंतु शासन प्रशासन योग्य न्याय देत नसल्यामुळे नाईलाजाने  शासनाच्या माझे कुटुंब माझी जबाबदारी  कार्यक्रमावर  मागील १४ सप्टेंबर पासून बहिष्कार घालण्यात आला होता.आशा गटप्रवर्तक यांच्या …

Read More »

वर्धा जिल्हयातील खेळाडूंना राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर चांगली कामगिरी करण्याकरिता खेळाडूंना अधिकाधिक प्रोत्साहन देण्याची गरज – खासदार रामदास तडस

महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या वतीने क्रीडा व युवक सेवा महाराष्ट्र राज्य यांच्या माध्यमातुन वर्धा जिल्हयातील माती विभागातील 10 व गादी विभागातील 6 कुस्तीपटूंना मानधनाचे वाटप वर्धा जिल्हा प्रतिनिधी :-  हिंगणघाटः भारत सरकारने क्रीडा व युवक कल्याण क्षेत्रात आमुलाग्र पणे बदल करुन विविध लोकप्रीय योजना भारत सरकारच्या माध्यमातून प्रारंभ केलेला आहे. वर्धा लोकसभा क्षेत्रात खेला इंडीयाच्या माध्यमातून एक चांगले व्यासपीठ सर्व खेळाडूंना मिळणार आहे त्यामुळे सर्व स्तरातील खेळाडूना क्रीडाक्षेत्राचा पाया रचण्यात महत्त्वाची भूमिका बजावता येईल, वर्धा जिल्हयामध्ये जिल्हा क्रीडा कार्यालया अंतर्गत खेलो इंडीयांच्या माध्यमातुन तिन …

Read More »