Breaking News

Recent Posts

तामिळनाडू : कुडलोरमधील फटाका कारखान्यात भीषण स्फोट, सात ठार

तीन जण जखमी, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता तामिळनाडूच्या कुडलोर जिल्ह्यातील एका फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट झाल्याची घटना घडली आहे. या घनटनेत आतापर्यंत सात जणांचा मृत्यू झाला असून, तीन जण गंभीर जखमी झाले माहिती समोर आली आहे. स्थानिक प्रशासनाच्या मते या घटनेतील मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. कुडलोरचे पोलीस अधीक्षक एम श्री अभिनव  यांनी या बाबत माहिती दिली आहे. घटनास्थळी मदतकार्य सुरू …

Read More »

ओबीसी घरकुलाची मर्यादा वाढवून देण्यात यावी खासदार भावनाताई गवळी यांची केंद्र व राज्य सरकारकडे मागणी

ओबीसी घरकुलाची मर्यादा वाढवून देण्यात यावी खासदार भावनाताई गवळी यांची केंद्र व राज्य सरकारकडे मागणी वाशिम(दि.4सप्टेंबर):- संपूर्ण जिल्ह्यामध्ये ओबीसी कुटुंबातील गरजू कुटुंब गेल्या अनेक वर्षापासून घरकुलांच्या प्रतीक्षेत आहे. ओबीसी कुटुंबातील भूमिहीन शेतमजूर गरजू कुटुंबांना घरकुल नसल्यामुळे प्रत्येक गावात गंभीर समस्या निर्माण झाली आहे. मोठ्या प्रमाणात घरांची पडझड झाली आहे. तर मोठ्या प्रमाणात कच्ची घरे शिकस्त झाली आहे. ओबीसी कुटुंबातील घरकुलांच्या …

Read More »

करोनाग्रस्त देहाचे अंत्यदर्शन शक्य

नागपूर(दि.4सप्टेंबर):-करोनाग्रस्त व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर त्याचे अंत्यदर्शन घेणे आप्तेष्टांना कठीण होऊन बसले आहे. आयुष्यभर नातेसंबंध जोपासले, समाजाचे ऋण फेडले अशांनासुद्धा त्यांच्या अंत्यसमयी कुणीच पाहूच शकत नाहीत. इच्छा असूनही देहावर फुले अर्पण करून हात जोडण्याचे दिवस राहिलेले नाहीत. या समस्येवर तोडगा म्हणून शहरातील तीन संशोधकांनी अतिनील किरणावर (अल्ट्रा व्हायलेट रेंज) आधारित उपकरण तयार केले आहे. याद्वारे संक्रमणाच्या भीतीमुळे देहाभोवती गुंडाळलेले प्लास्टिक निर्जंतुक …

Read More »