Breaking News

Recent Posts

कोरोनावर मात करण्यासाठी एकत्रित लढा देणें गरजेचे-भुजंगराव बोबडे

कोरोनावर मात करण्यासाठी एकत्रित लढा देणें गरजेचे-भुजंगराव बोबडे शरदराव पवार महाविद्यालयात राष्ट्रीय वेबिनार संपन्न. *गडचांदूर-     कोरोनाआणि जागतिक इतिहासाचे संदर्भ लक्षात घेता कोरोना महामारी चा सामाजिक आर्थिक व राजकीय परिणाम संपूर्ण मानवजातीवर झाला असून मनुष्याचे जनजीवन   विस्कळीत झाले आहे.कोरोना काळामध्ये सर्वस्तरावर प्रचंड  आर्थिक नुकसान झाले असून अनेकांचे रोजगार गेले. मजुरांचे स्थलांतर झाल्याने त्यांच्या कुटुंबाचा जगण्याचा प्रश्न निर्माण झाला. त्याचप्रमाणे अनेक …

Read More »

मनपा अग्निशमन विभागातर्फे अतिरिक्त संपर्क क्रमांक जाहीर

मनपा अग्निशमन विभागातर्फे अतिरिक्त संपर्क क्रमांक जाहीर   १०१ या संपर्क क्रमांकाप्रमाणेच ८९७५९९४२७७,९८२३१०७१०१ या नंबरवर करता येणार कॉल चंद्रपूर १५ मार्च –  चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे शहरात आग लागण्याची आपत्कालीन परिस्थिती ओढवल्यास १०१ या संपर्क क्रमांकाप्रमाणे ८९७५९९४२७७,९८२३१०७१०१ हे दोन मोबाइल क्रमांक महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागातर्फे उपलब्ध करण्यात आले आहे. या संपर्क क्रमांकांच्या सहाय्याने तातडीने दुर्घटनास्थळाची माहिती देणे आणि समन्वय साधने सोपे ठरणार …

Read More »

माणिकगड डस्टच्या मुद्यावर आता “राकाँ” एक्शन मोडवर.

माणिकगड डस्टच्या मुद्यावर आता “राकाँ” एक्शन मोडवर. (३० मार्चपर्यंत नियंत्रण नाही तर सिमेंट वाहतूक रोखू.पत्रपरिषदेत माहिती.) कोरपना ता.प्र.सै.मूम्ताज़ अली:-       कोरपना तालुक्यातील गडचांदूर शहराच्या मध्यभागी असलेली माणिकगड सिमेंट कंपनी (अल्ट्राटेक सिमेंट उद्योग समूह)च्या डस्ट प्रदुषणामुळे नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत असल्याची बोंब सुरू आहे. विविध प्रकारच्या आजारांनी डोके वर काढले असून शहराच्या विविध भागातील घरांच्या छतांवर,वाहनांवर,झाडांवर तसेच इतर …

Read More »