Breaking News

Recent Posts

केपीसीएल अधिकारी यापुढे बैठकीस गैरहजर राहील्यास खाणीचे उत्खनन बंद पाडू:- हंसराज अहीर यांचा इशारा  

केपीसीएल अधिकारी यापुढे बैठकीस गैरहजर राहील्यास खाणीचे उत्खनन बंद पाडू:- हंसराज अहीर यांचा इशारा चंद्रपूर:- जिल्हाधिकारी चंद्रपूर यांनी बरांज स्थित कर्नाटक पाॅवर कार्पोरेशन लिमी. शी संबंधीत प्रकल्पग्रस्त व कामारांच्या प्रलंबीत प्रश्नांच्या निवारणार्थ बोलाविलेल्या आढावा बैठकीला केपीसिएलच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांनी गैरहजर राहुन आपल्या मनमानी प्रवृृत्तीचा परिचय दिला असुन जिल्हा प्रशासनाचा घोर अपमान केला आहे. प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न न सोडविता जिल्हा प्रशासनाने कंपनीला परवानगी …

Read More »

चंद्रपूर महानगरपालिकेत ‘सफाई मित्र सुरक्षा चॅलेंज’ कार्यशाळा

चंद्रपूर महानगरपालिकेत ‘सफाई मित्र सुरक्षा चॅलेंज’ कार्यशाळा चंद्रपूर  – केंद्र सरकारच्या वतीने ‘सफाई मित्र सुरक्षा चॅलेंज 2020-2021’  हे अभियान 19 नोंव्हेंबर 2020 ते 15 ऑगस्ट 2021 या कालावधीमध्ये देशभरात राबविण्यात येत आहे. या अभियानामधे देशातील 243 शहरांमध्ये चंद्रपूर महानगरपालिका देखील सहभागी आहे. सरकारमार्फत सहभागी शहरांमध्ये माहितीप्रद कार्यशाळा आयोजित करण्यात येत आहेत. त्यानुसार सफाई कामगार,डि स्लॅजिंग ऑपरेटर, एसटीपी येथील कर्मचारी यांची …

Read More »

अवनीच्या जखमी शावकाचा अखेर मृत्यू

 दुसर्‍या वाघिणीबरोबरच्या संघर्षात जखमी झालेले अवनीचे मादी शावक अखेर शनिवारी उशिरा रात्री मृत्युमुखी पडले. या शावकाला झालेल्या जखमा अत्यंत गंभीर असल्याने तिला जीव गमवावा लागला. पांढरकवडा जंगलात वन विभागाच्या गोळीला बळी पडलेल्या अवनी वाघिणीचा मृत्यू देशात आणि देशाबाहेरही गाजला होता. नागपूर- दुसर्‍या वाघिणीबरोबरच्या संघर्षात जखमी झालेले अवनीचे मादी शावक अखेर शनिवारी उशिरा रात्री मृत्युमुखी पडले. या शावकाला झालेल्या जखमा अत्यंत …

Read More »