Breaking News

Recent Posts

वर्धा : जिल्ह्यात कोरोनाचा कहर : आज 168 कोरोनाबाधित रुग्णांंची नोंद

जिल्ह्यात झपाट्याने वाढत आहे कोरोनाबाधित रुग्णांंची संख्या : खबरदारी घेणे हाच उपाय वर्धा :- गुरुवार दि.4 रोजी आज 1316 कोरोना चाचणी अहवाल प्राप्त झाले आहे.ज्यामध्ये जिल्ह्यात 168 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहे.कोरोना रुग्णाचा सर्वात मोठा स्फोट वर्धा येथे झाला आहे. वर्धामध्ये आज 78 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत.तर कोरोना चाचणी नेगेटिव्ह असल्यामुळे आज रुग्णालयातून 1129 व्यक्तींना सुट्टी देण्यात आली आहे.आज आलेल्या अहवालात …

Read More »

चीन आणि भारत यांच्या संरक्षण प्रमुखांची ‘बिग संभाव्यता’: ग्लोबल टाईम्सचे संपादक

  हू झिजिन यांनी ट्विटरवर आपल्या अधिकृत खात्यावर सांगितले की, चीनचे वेई फेंगे आणि भारताचे राजनाथ सिंह यांच्यात अशा बैठकीची व्यवस्था सूत्रांनी न सांगता केली आहे. बीजिंग (४ सप्टेंबर, २०२० ) :चीन व भारत संरक्षण मंत्री मॉस्कोमध्ये नव्याने सीमा तणावाच्या पार्श्वभूमीवर भेटण्याची मोठी शक्यता आहे , असे चिनी प्रभावशाली चिनी वृत्तपत्र ग्लोबल टाईम्सने शुक्रवारी सांगितले. हू झिजिन यांनी ट्विटरवर आपल्या अधिकृत खात्यावर म्हटले …

Read More »

पुरामध्ये उध्वस्त झालेल्या लोकांच्या समस्या जाणून बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी तर्फे एस.डी.ओ. यांना निवेदन

  ब्रम्हपुरी(दि.४सप्टेंबर):- ब्रम्हपुरी तालुक्यातील रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी ने पूरग्रस्त गावांना भेटी देऊन त्यांची समस्या जाणून घेतल्या. व त्यांच्या समस्या लवकरात लवकर पारित व्हाव्या या करता रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी ब्रम्हपुरी च्या वतीने, (एस. डी. ओ.) उपविभागीय अधिकारी ब्रम्हपुरी यांना निवेदन देण्यात आले, निवेदनाच्या काही मागण्या मान्य कराव्या असे रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी ब्रम्हपुरी यांच्या वतीने करण्यात आल्या, ज्या पूरग्रस्तांच्या घरांची तथा शेतीची …

Read More »