Breaking News

Recent Posts

*शिक्षक दिनी डी. एड. पदवीधर शिक्षकांचे लाक्षणिक उपोषण*

वर्धा (५ सप्टेंबर २०२०): *महाराष्ट्रात खाजगी माध्यमिक शिक्षकांचे व्यवस्थापन आधिनियम १९७७ व नियमावली १९८१ प्रमाणे चालते. माध्यमिक शिक्षकांची सेवाजेष्ठता नियम १२ अनुसुची फ परिच्छेद २ प्रवर्ग क मधील ४ मुद्दे व टिप १ ते१० प्रमाणे ठरवावी असे दिले आहे त्या नुसारच डी एड शिक्षक पदवी नतंर प्रवर्ग क मध्ये जातो.तशा प्रकारचे परिपत्रक राज्याचे राज्य शिक्षणमंत्री माननीय बच्चुभाऊ कडू यांच्या निर्देशानुसार …

Read More »

IPL 2020 : अशी आहे मुंबईची फलटण, पाहा कोणकोण आहे संघात

१९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबर या दरम्यान आयपीएलचा ‘रनसंग्राम’ होणार आयपीएलच्या तेराव्या हंगामाचं बिगुल अखेरीस वाजलेलं आहे. करोनाचा धोका लक्षात घेता यंदाच्या IPLहंगामाचे आयोजन भारताबाहेर UAEमध्ये करण्यात आले आहे. अबु धाबी, दुबई आणि शारजा अशा तीन ठिकाणी सामने खेळले जाणार आहेत. १९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबर या दरम्यान आयपीएलचा ‘रनसंग्राम’ होणार आहे. मुंबई संघानं आतापर्यंत २०१३, २०१५, २०१७ आणि २०१९ …

Read More »

अरुणाचल प्रदेशातील ५ नागरिकांचं चिनी सैन्याकडून अपहरण; आमदाराचा दावा

गेल्या अनेक दिवसांपासून भारत चीनदरम्यान तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. गलवान खोऱ्यात झालेल्या चकमकीत भारताच्या २० जवानांना हौतात्म्य आलं होतं. तर भारतीय जवानांनी प्रत्युत्तर देत चीनच्या ४० जवानांना ठार केलं होतं. त्यानंतर अद्यापही दोन्ही देशांमधील तणाव निवळलेला नाही. एकीकडे चर्चा सुरू असतानाच दुसरीकडे चीनकडून मात्र कुरापती सुरूच आहेत. दरम्यान, अरुणाचल प्रदेशमधील ५ भारतीयांचं चिनी सैन्यानं अपहरण केल्याची माहिती आता समोर …

Read More »