Breaking News

Recent Posts

प्रादुर्भाव करोनाचा, देशातील १५ लाख शाळा बंद

‘युनिसेफ’च्या अहवालातून करोनाच्या प्रादुर्भावाचा परिणाम अधोरेखित करोनाचा प्रादुर्भाव आणि टाळेबंदीमुळे २०२०मध्ये देशभरातील १५ लाख शाळा बंद राहिल्याने प्राथमिक आणि माध्यमिकच्या २४ कोटी ७० लाख विद्यार्थ्यांचे शिक्षण अडचणीत आले आहे. देशातील चार विद्यार्थ्यांंपैकी केवळ एका विद्यार्थ्यांला ऑनलाइन शिक्षणासाठीची आवश्यक साधने उपलब्ध होत असल्याचे पाहणीतून दिसून आले आहे. करोनाच्या प्रादुर्भावाचा शिक्षणावर झालेला परिणाम या अहवालातून अधोरेखित होत आहे. युनिसेफने केलेल्या पाहणीच्या अहवालाचे निष्कर्ष …

Read More »

रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज! याच महिन्यात सुरू होतेय बहुप्रतिक्षित सेवा,

Indian Railway News: दीर्घकाळापासून प्रतीक्षेत असलेली कंटेंट ऑन डिमांड (सीओडी) ही सेवा (content on demand in trains) याच महिन्यापासून सुरू होणार आहे. रेल्वे मंत्रालयाकडून ही सेवा या महिन्यापासून सुरू करण्याची मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे रेल्वे प्रवाशांना आता मनोरंजनासाठी नवीन सुविधा मिळणार आहे. भारतीय रेल्वेचे पीएसयू रेलटेलच्या (RailTel) एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गुरूवारी याबाबत माहिती दिली. बफर फ्री स्ट्रीमिंग मिळणार :- कंटेंट …

Read More »

गत 24 तासात 14 कोरोनामुक्त ; 70 पॉझिटिव्ह

Ø  आतापर्यंत 23,040 जणांची कोरोनावर मात Ø  ॲक्टीव पॉझिटिव्ह 434 चंद्रपूर, दि. 4 मार्च : जिल्ह्यात मागील 24 तासात 14 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे, तर 70 कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 23 हजार 873 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 23 हजार 40 झाली आहे.  सध्या 434 …

Read More »