Breaking News

Recent Posts

कोरोना लसीकरणासाठी व्याधीग्रस्तांना प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक- अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर

कोरोना लसीकरणासाठी व्याधीग्रस्तांना प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक- अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर चंद्रपूर, दि. 4 मार्च :  कोरोना लसीकरणाच्या तीसऱ्या टप्प्यात 45 ते 60 वर्ष वयोगटातील व्याधीग्रस्त नागरिकांना विहित प्रमाणपत्र नसल्यास लसीकरण केंद्रावरील वैद्यकीय अधिकारी लसीकरण नाकारू शकतात, त्यामुळे नागरिकांनी गैरसोय टाळण्याकरिता कोरोना लसीकरणासाठी ऑनलाईन अपॉइंटमेंट मिळाल्यावर संबंधीत लसीकरण केंद्रावर केंद्र शासनाच्या निर्देशाप्रमाणे विहित नमुन्यातील नोंदणीकृत वैद्यकीय अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक …

Read More »

धणोजे कुणबी समाजाचे मुंबईत वसतीगृह तयार

गरजुंना मिळणार लाभ : राज्याच्या राजधानीत कुणबी समाजाचे पाऊल चंद्रपूर : धनोजे कुणबी समाजातील गरीब, होतकरू विद्यार्थ्यांना देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई राहण्याची व्यवस्था व्हावी, त्यांची भविष्यातील पुढील वाटचाल सोपी व्हावी हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून मुंबईत वसतीगृह तसेच राहण्याच्या व्यवस्थेसाठी धनोजे कुणबी विकास संस्थेने एक ध्येय डोळ्यासोर ठेवले. या ध्येयासाठी समाजबांधवांची मोठी मदत झाली. याच मदतीच्या भरोवश्यावर आता पनवेल, महामार्गाच्या अगदी जवळ असलेले रेल्वे स्टेशन, न्यू मुंबई विमानतळ येथे वसतिगृहासाठी नवीन वसतीगृह ससमाजबांधवांनी साकार केले …

Read More »

संपत्ती निर्मिती हा टाटांचा उद्देश कधीच नव्हता.

(जमशेदजी नसरवानजी टाटा ३ मार्च, इ.स. १८३९ जयंतीनिमित्त विशेष लेख) मेरे बापका सपना देश का सब हो अपना ही वृत्ती आज देशात राजकीय नेत्यांना हाताशी धरून सरकारी कंपन्या बलकावण्याचा धंदा जोरात सुरू आहे. देशातील नागरिकांचे शोषण कसे करता येईल यासाठीच योजना आखली जात आहे. त्यामुळे देशाची संपत्ती कशी लुटता येईल या विशिष्ट धेय्यने प्रेरित होऊन काम करणारी दरोडेखोरांनी टोळी सर्व …

Read More »