Breaking News

Recent Posts

गत 24 तासात 54 कोरोनामुक्त  123 पॉझिटिव्ह ; एक मृत्यू

Ø  आतापर्यंत 23,094 जणांची कोरोनावर मात Ø  ॲक्टीव पॉझिटिव्ह 502 चंद्रपूर, दि. 5 मार्च : जिल्ह्यात मागील 24 तासात 54 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे, तर 123 कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून एका बाधिताचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 23 हजार 996 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 23 हजार …

Read More »

पोंभुर्णा वनपरिक्षेत्रात वाघाच्या हल्ल्यात इसम ठार…

पोंभुर्णा: वनपरिक्षेत्र पोंभुर्णा येथे येत असलेल्या जंगलालगत असलेल्या तलावात स्वतःच्या गाई पाणी पाजण्यासाठी नेले असता दडी मारून बसलेल्या वाघाने एका इसमावर हल्ला करून ठार केले… ही घटना काल सायंकाळी ६ वाजता घडली असून या हल्ल्यात पुरूषोत्तम उध्दव मडावी (५५ वर्षे)मु चेक आष्टा ता पोंभूर्णा हे ठार झाले आहेत. त्यांच्या मागे एक मूलगा एक मूलगी आणी पत्नी असा आप्त परीवार आहे. …

Read More »

कोविड सेंटरमध्ये महिला सुरक्षेसाठी एसओपी, औरंगाबाद येथील घटनेनंतर सरकारचा निर्णय

मुंबई (प्रतिनिधी) : राज्यातील कोविड सेंटरमध्ये महिलांच्या सुरक्षिततेसाठी ३१ मार्चपर्यंत प्रमाणित कार्यपद्धती (एसओपी) लागू करण्यात येईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत केली. औरंगाबाद शहरातल्या कोविड सेंटरमध्ये डॉक्टरकडून महिलेचा विनयभंग झाल्याचा मुद्दा विधानसभेत उपस्थित करण्यात आला होता. त्यावर माहिती देताना उपमुख्यमंत्री पवार म्हणाले की, ही घटना दुर्दैवी असून सरकारने त्याची गांभीयार्ने दखल घेतली आहे. याप्रकरणाची प्राथमिक चौकशी स्थानिक …

Read More »