Breaking News

Recent Posts

येन्सा येथे शेतकऱ्यांना बीजप्रक्रिया प्रशिक्षण. श्रद्धा दुसाने चा ऊपक्रम.

वरोरा – सध्याच्या परिस्थितीत शाळा महाविद्यालयात शिक्षण प्रक्रिया बंद असल्याने क्रूषी महाविद्यालयात विद्यार्थ्यांचे वर्क फ्राम होम कार्य सुरु आहे. विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक स्वरूपात शेतकऱ्यांना शेतीच्या संदर्भात प्रशिक्षण देण्यासाठी क्रुषी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी कु. श्रद्धा शै. दुसाने यांनी येन्सा येथे ग्रामीण कृषि कार्यानुभव या शैक्षणिक उपक्रमा अंतर्गत शेतकऱ्यांच्या बियाण्यांच्या दुबार पेरणीसाठी वाढत जाणाऱ्या समस्या लक्षात घेऊन बियाण्यांच्या प्रक्रिये संबधी सोशल डिस्टसिंग चे सर्व …

Read More »

विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन दोन दिवसांचे!

सदस्यांना कोरोना चाचणी बंधनकारक मुंबई (प्रतिनिधी) : गणेशोत्सवानंतर ७ सप्टेंबरपासून अधिवेशन घेण्यात यावा, असा प्रस्ताव मंगळवारी झालेल्या बैठकीत मंजूर करण्यात आला आहे. सत्ताधा-यांनी अधिवेशन २ दिवसांचे असावे, असा प्रस्ताव मांडला. यावर अधिवेशनात सविस्तर चर्चा व्हावी यासाठी अधिवेशन किमान ४ दिवसांचे असावे, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. अखेर २ दिवसांच्या अधिवेशनाला सर्वपक्षीय नेत्यांनी एकमताने मंजुरी दिली, अशी माहिती …

Read More »

चंद्रपूर शहर व नगरपरिषद भागात 50 वर्षावरील नागरिकांची आरोग्य पथकाद्वारे तपासणी करण्यात येणार : जिल्हाधिकारी

जिल्ह्यात 24 तासात 76 कोरोना बाधित; बाधितांची एकूण संख्या 1571 516 वर उपचार सुरू; आज एका बाधिताचा मृत्यू चंद्रपूर(दि.25ऑगस्ट):- चंद्रपूर जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या वाढतच आहे. तसेच बहुतेक मृत्यू झालेले बाधित हे 50 वर्षे वयोगटातील आहे. त्यामुळे 50 वर्षावरील वयोगटातील चंद्रपूर शहरात व इतर नगर परिषद भागात आरोग्य पथकाद्वारे घरी जाऊन आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. यामध्ये पल्स ऑक्सीमीटर, थर्मल …

Read More »