Breaking News

Recent Posts

वर्धा:- 5 शेतकऱ्यांनी 0 बजेट हळदीची शेती करून घेतले विक्रमी उत्पादन;गाव विकासासोबत SBI ग्रामसेवा प्रकल्पाची सेंद्रिय शेती कडे वाटचाल

वर्धा : आर्वी SBI ग्रामसेवा प्रकल्प व दिलासा संस्था घाटंजी यांच्या संयुक्त विद्यमाने गेल्या 4 वर्षांपासून आर्वी तालुक्यातील उमरी, सुकळी, पांजरा, बोथली, भादोड , या गावांमध्ये आदर्श गावाचे काम सुरू आहे , प्रकल्पाअंतर्गत शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीचे पण प्रशिक्षण दिले गेले , याची प्रेरणा घेऊन प्रकल्पातील पांजरा येथील , ईश्वर कासार, कलावती खंडाते , प्रदीप डोळे , संजय खंडाते , नामदेव …

Read More »

अंबानींच्या घराबाहेर सापडलेल्या कारच्या मालकाचा संशयास्पद मृत्यू

एनआयएकडे तपास द्या सभागृहात भाजपची जोरदार मागणी सचिन वाझे संशयाच्या भोव-यात दोन्ही गाड्या ठाण्यातील एटीएसकडे सोपवला तपास मुंबई (प्रतिनिधी) : रिलायंस इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील एंटीलियाबाहेर स्फोटके असलेली स्कॉर्पियो गाडी सापडली होती. या गाडीचे मालक मनसुख हिरेन यांचा संशयास्पद मृत्यू झाल्याचे शुक्रवारी उघडकीस आले. या प्रकरणावर आक्रमक झालेल्या देवेंद्र फडणवीस यांनी या संपूर्ण प्रकरणाचा तपास एनआयएकडे सोपविण्यात यावा, अशी …

Read More »

वरोरा नगर परिषदेचा  108, 22, 42, 136 /- अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक मंजूर. 

 वरोरा:-              वरोरा नगर परिषदेतील सण 2021-22 यावर्षीचे अंदाज पत्रक नगराध्यक्ष अहंतेश्याम अली यांनी दिनांक 23- 2- 2021 ला झालेल्या सर्वसाधारण सभेत सादर केले व ते सर्वानुमते अंदाजपत्रक मंजूर करण्यात आले. शहरातील सर्वांगिन विकास साधण्याकरिता तसेच आरोग्य व मूलभूत सोयी नागरिकांना उपलब्ध करून देण्याबाबत नगरपरिषदेची 2021-22 मध्ये प्राथमिक शिल्लक धरूण  अंदाजित जमा रक्कम रुपये 108 …

Read More »