Breaking News

Recent Posts

चंद्रपूर महानगरपालिका कोरोना लसीकरणाची गती वाढविणार  

समन्वय समिती सभेत निर्णय  चंद्रपूर ४ मार्च – गेल्या महिनाभरापासून चंद्रपूर शहर महानगरपालिकेद्वारे कोरोना लसीकरण मोहीम  सुरू आहे. मात्र, ती गती आणि लसीकरणाची संख्या वाढवण्यासाठी लसीकरण केंद्रे वाढविण्यात येणार असल्याचे मा. महापौर सौ. राखी संजय कंचर्लावार यांनी ३ मार्च रोजी मनपा सभागृहात झालेल्या समन्वय समिती सभा बैठकीत सांगितले.    कोरोना लसीकरणाची मोहीम ही आतापर्यंत झालेल्या लसीकरण मोहिमेंच्या तुलनेत मोठी आहे. …

Read More »

कर विभाग निरंतर सुरु

मालमत्ता कराचा भरणा करण्यास निरंतर सुरु मनपा कर विभाग चंद्रपूर ४ मार्च –   मालमत्ता कराचा भरणा करण्यास सुविधता व्हावी यादृष्टीने चंद्रपूर महानगरपालिका कर विभाग सातत्याने सुरु राहणार आहे. केवळ धुलीवंदन ( दि. २९ मार्च ) ची सुटी वगळता इतर सुट्यांच्या दिवशीही कर विभाग सुरु राहणार आहे. कर विभागाचे कर्मचारी पूर्णवेळ कामावर हजर राहणार असुन नागरीकांनी या सुविधेचा लाभ घेण्याचे …

Read More »

डॉ. प्रकाश मानवटकर यांच्या मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल ची लायसन्स रद्द करण्याची अनेक सामाजिक संघटनेची मागणी

चंद्रपुर :–चंद्रपूर शहरातील एका बड्या मल्टीस्पेशलिटी रुग्णालयावर अन्न व औषध प्रशासनाने धाड घालत लाखो रुपयांचा विनापरवाना साठविलेला औषध साठा जप्त केल्याने वैद्यकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. कोरोना काळात जीवनावश्यक औषधांचा साठा नियंत्रित रहावा यासाठी चंद्रपूरच्या अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने विविध रुग्णालयांची अचानक तपासणी केली जात आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार होत असलेल्या या तपासणी दरम्यान शहरातील एकोरी वार्डात असलेल्या डॉ. …

Read More »