Breaking News

Recent Posts

भारतीय कामगार संघटनेचे जनक “नारायण मेघाजी लोखंडे”

महात्मा फुलेंयांच्या विचारांवर “रावबहाद्दूर नारायण मेघाजी लोखंडे” यांनी १८९० साली भारतामध्ये “बॉम्बे हॅण्ड्स मिल असोसिएशन” नावाची पहिली संघटना स्थापन केली. ते शिरूर पुणे येथील होते तसेच ते सत्यशोधक समाजाचे कार्यकर्तेही होते. भारत जेंव्हा ब्रिटिश भारत होता तेंव्हा असंघटित कष्टकरी गिरणी कामगारांना कामाचे तास नव्हते, आठवडयाची साप्ताहिक सुट्टी नव्हती.गिरणीत काम करताना गंभीर दुखापत झाली तर दवाखाण्याचा खर्च मिळत नव्हता. कामावर नाही तर …

Read More »

जेसीआय प्रीमियर लीग चे आयोजन

दर वर्षी प्रमाणे यावेळेस पण  जेसीआय प्रीमियर लीगचा 10 वा संस्करण जेसीआई चंद्रपुर इलिट द्वारा रविवार ०७/०२/२०२१ ला  श्री महर्षि विद्या मंदिर स्कूल येथे करण्यात आले . सदर कार्यक्रमाचे  प्रमुख आतिथि श्री महर्षि विद्या मंदिर चे संचालक श्री गिरीश चांडक, जेसीआई चंद्रपुर इलिट चे  अध्यक्ष आनंद मूंधड़ा, सचिव अनूप काबरा उपस्थि होते. या  प्रतियोगिते मध्ये  एकूण १० संघ सहभागी झाले. …

Read More »

म्हातारपणाची सोय-

म्हातारपणाची सोय- लेखक-अनामिक. देशपांडे काका बहुतेक माझ्या जन्माच्या आधीपासून अपार्टमेंट मध्ये रहात असावेत. दोन बीएचकेचा फ्लॅट होता. ज्यात देशपांडे काका काकू आणि त्यांचा मुलगा निखिल रहायचे. शेजारीच त्यांनी, एक बीएचकेचा फ्लॅट घेऊन ठेवला होता. जो त्यांनी आत्ता रेंटवर दिलाय. कुणाबरोबर बोलताना दुसर्‍या फ्लॅटचा विषय निघाला की काका म्हणायचे “म्हातारपणाची सोय.” काळ पुढे सरकत होता. निखिल सॉफ्टवेअर इंजीनियर झाला. त्याने त्याची …

Read More »