Breaking News

Recent Posts

PFचे पैसे काढताना ‘या’ अटी-नियमांकडे लक्ष द्या

नवी दिल्ली : प्रोविडेंट फंड अर्थात पीएफ ऑनलाईन पद्धतीने काढण्याचा सोपा मार्ग आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधीकडून एक खास सुविधा देण्यात आली आहे. त्याद्वारे पीएफचे पैसे काढणं अधिक सोपं होणार आहे. आता ऑनलाईन आधार-आधारित सुविधेचा वापर करुन EPF खात्यातून पैसे काढता येऊ शकतात. पीएफचे पैसे काढण्यासाठी काही नियम-अटी लागू आहेत. पैसे काढण्यासाठी ऑनलाईन अर्ज करताना या नियम-अटींचं पालन करणं गरजेचं …

Read More »

Big Breaking : PUBG सह इतर ११८ ऍप्सवर भारत सरकारकडून बंदी

नवी दिल्ली : देशातील सार्वभौमत्व आणि एकात्मता कायम राखण्यासाठी काही महत्त्वाची पावलं उचलली जात असतानाच एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय केंद्र सरकारकडून घेण्यात आला आहे. ज्याअंतर्गत PUBG आणि त्यासह इतर ११८ ऍप्सवर बंदी आणण्यात आली आहे. PUBG MOBILE Nordic Map: Livik, PUBG MOBILE LITE, WeChat Work, WeChat ही बंदी घालण्यात आलेल्या ऍपची नावं आहेत. याव्यतिरिक्तही बऱ्याच चीनी ऍपवर केंद्राकडून बंदी घालण्याचा …

Read More »

चंद्रपुरातील पूरग्रस्तांना प्रति कुटुंब दहा हजारांची तातडीची मदत

चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली : चंद्रपूर जिल्ह्यातील पूरग्रस्तांना प्रति कुटुंब दहा हजार रुपयांची तातडीची मदत देणार असल्याची घोषणा आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. पुढील दोन ते तीन दिवसांत पूरग्रस्तांच्या खात्यात  पैसे जमा केले जाणार आहेत. जिल्ह्यातील आठ ते नऊ हजार कुटुंबियांना ही मदत मिळणार आहे. त्यानंतर सर्व्हे करून पुर्णतः उध्वस्त झालेल्या घरांना ९५ हजार रुपये, घर दुरुस्तीसाठी ५० हजार …

Read More »