Breaking News

Recent Posts

बारावीचा निकाल गुरुवारी जाहीर होणार

मुंबई : राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या यंदाच्या इयत्ता बारावीचा निकाल गुरुवारी दुपारी 1 वाजता अधिकृत संकेतस्थळावर पाहता येणार आहे. ‘कोरोना लॉकडाऊन’मुळे निकाल उशिरा जाहीर होत आहे. मागीलवर्षी 28 मे रोजी बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला होता. बारावीच्या सर्वच शाखांची परीक्षा 18 फेब्रुवारी ते 18 मार्च यादरम्यान पार पडली. लॉकडाऊनच्या आधी बारावीची परीक्षा संपली होती. यावर्षी एकूण 15 …

Read More »

मेळघाटमधील रेल्वेप्रकल्पांसंबंधी मुख्यमंत्र्यांची केंद्राला विनंती

मुंबई : व्याघ्र संवर्धनाला खुद्द प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी प्राधान्य दिले असून व्याघ्र प्रकल्पाचे यश आपण जगभर सांगतो ही गोष्ट लक्षात घेऊन मेळघाट व्याघ्र प्रकल्पातून जाणारा अकोला खांडवा प्रस्तावित रेल्वे गेज परिवर्तन या प्रकल्पाच्या बाहेरून करावे, अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रेल्वेमंत्री पीयूष गोयल आणि केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांना पत्रान्वये केली आहे. रेल्वे मंत्रालयाने सध्याच्या अकोला ते …

Read More »

ग्रामपंचायतीवर प्रशासकासंबंधी सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई : राज्यातील यापूर्वी मुदत संपलेल्या व डिसेंबरअखेर मुदत संपणाºया ग्रामपंचायतींवर जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या सल्ल्याने संबंधित ग्रामपंचायत क्षेत्रातील योग्य व्यक्तीची प्रशासक म्हणून नेमणूक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. संबंधित गावात सरपंचपद सध्या ज्या प्रवगार्साठी (उदा. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग, महिला, सर्वसाधारण इत्यादी) आरक्षित होते त्याच प्रवर्गाच्या योग्य व्यक्तीच्या नावाची प्रशासक म्हणून शिफारस करण्याची दक्षता घ्यावी. त्यामुळे त्या …

Read More »