Breaking News

Recent Posts

वर्धा : मसालाकिंग डॉ. धनंजय दातार यांनी राखली भारताची प्रतिष्ठा… सौदी अरेबियातील जेद्दाह तुरूंगवासात अडकलेल्या ७०० भारतीय कामगारांची सुटका

वर्धा :- मुबई ३० सप्टेंबर २०२० :  संकटात मदतीला धावतो तोच खरा मित्र , या म्हणीचा प्रत्यय आणून देणारी कामगिरी बजावली आहे मसालाकिंग डॉ. धनंजय दातार आणि त्यांच्या दुबईस्थित अल अदील ट्रेडिंग समूहाने. सौदी अरेबियातील जेद्दाह शहरात गेले चार महिने तुरूंगवासात अडकलेल्या जवळपास ७०० भारतीय कामगारांची सुटका, वाहतूक आणि त्यांच्या भोजनाची व्यवस्था यासाठी डॉ. दातार व त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रयत्नांची शर्थ …

Read More »

खासदार रामदास तडस यांच्या जनसंपर्क कार्यालयात अद्ययावत बैठक सभागृहाचे उद्घाटन संपन्न

वर्धा जिल्हा प्रतिनिधी : वर्धा लोकसभा मतदार संघाचे खासदार रामदास तडस यांच्या वर्धा येथील जनसंपर्क कार्यालयात अद्ययावत व सर्व सुविधायुक्त बैठक सभागृहाचे उद्घाटन भाजपाचे संघटन मंत्री डाॅ. उपेन्द्रजी कोठेकर यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. कोविड-19 महामारीच्या कार्यकाळात सर्व बैठका व चर्चासत्रे आॅनलाईन पध्दतीने संपन्न होत असतांना काळाची गरज म्हणून आॅनलाईन पध्दतीने इंटरनेट सह सज्ज असे उपकरणे, इंटरनेट सुविधा, काॅम्पुटर, राउंड टेबल …

Read More »

माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहीम : भिडीत लोकप्रतिनिधी कार्यशाळा व आरोग्य तपासणी

वर्धा जिल्हा प्रतिनिधी :- प्राथमिक आरोग्य केंद्र गौळ उपकेंद्र हुसनापूर अंतर्गत *भिडी  येथे ग्रामपंचायत सदस्य लोक प्रतिनिधी कार्यशाळा व आरोग्य तपासणी*  २९ सप्टेंबर रोजी सरपंच सचिन बिरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. आरोग्य सेवक दिलीप उटाणे यांनी या मोहिमे बाबत सविस्तर माहिती दिली. या मोहिमेला यशस्वी करण्यासाठी लोकप्रतिनिधीची भुमीका महत्त्वाची आहे .लोकांच्या मनात भिती व गैरसमज असल्यामुळे आरोग्य पथकास योग्य माहिती …

Read More »