Breaking News

Recent Posts

नाभिक व्यावसाईकाची झालेली कृर हत्या संबधी न्याय मिळणे व नाभिक व्यावसाईकावर वाढत असलेल्या अपराधिक घटना प्रकरणी प्रशासणाने हस्तक्षेप करून नाभिक व्यावसाईकांना सुरक्षा देण्यात यावी

नाभिक व्यावसाईकावर होत असलेल्या हल्या प्रकरणी आणि सामाजिक अवहेलना प्रकरणी सुरक्षा दृष्टीने नाभिक समाजास ऍक्ट्रासिटी ऍक्ट लागु करावा वर्धा प्रतिनिधी :- सलून ब्युटी पार्लर असोसिएशन महाराष्ट्र राज्य वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन  देण्यात आले. आमचे नाभिक समाज बांधव केस कर्तनालय व्यावसाय करीत असुन आमची जागो जागी सपुर्ण महाराष्ट्रात फुटपाथ ते एसी शोरूम सलुन दुकाने आहेत हा आमच्या नाभिक बांधवांचा वंशपरपरागत व …

Read More »

सर्कसपूर येथे लम्पी स्किन डिसीज प्रतिबंधक लसीकरण शिबीर संप्पन्न

वर्धा जिल्हा प्रतिनिधी :आर्वी :  कोरोनाच्या मानवी प्रादुर्भाव सोबतच नव्याने जनावरांवर लम्पी भयंकर रोगाचे सावट उभे आहे. त्यामुळे सर्कसपूर येथे दिनांक २९ सप्टेंबरला जनावरांचा या रोगाच्या प्रादुर्भावापासुन रक्षणार्थ उपसरपंच निखील कडू यांच्या प्रयत्नाने पंचायत समिती आर्वी अंतर्गत असलेल्या पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी २ वाठोडा अंतर्गत सर्कसपूर येथे डॉ. व्ही. बी. मडावी पशुधन विकास अधिकारी (विस्तार) पं. स. आर्वी यांच्या मार्गदर्शनाखाली लम्पी …

Read More »

वर्धा: कोरोना ब्रेकिंग : आज जिल्ह्यात 133 कोरोनाबाधित, 79 कोरोनामुक्त तर 4 मृत्यू

वर्धा : जिल्हा प्रतिनिधी :- मंगळवार दि.29 रोजी आज 652 कोरोना चाचणी अहवाल प्राप्त झाले आहे.ज्यामध्ये जिल्ह्यात 133 कोरोना पॉजिटिव्ह रुग्ण आढळले आहे.यामध्ये 90 पुरुष तर 43 महिलांंचा समावेश आहे. जिल्ह्यात कोरोना रुग्णांंच्या मृत्यू संख्या वाढतीवर असून आज पुन्हा 4 रुग्णांंचा मृत्यू झाला आहे . आज मृत्यू झालेल्यांंमध्ये ( वर्धा पुरुष 77, 58, देवळी  महिला 85,  आर्वी  महिला 75 ) यांचा समावेश असून जिल्ह्यात एकूण मृत्यू संख्या …

Read More »