Breaking News

Recent Posts

घुग्घुस भाजपाचे वीज देयक माफी करिता टाळा ठोको व हल्लाबोल आंदोलन

*प्रतीकात्मक प्रेतयात्रा काढून महाविकास  आघाडी सरकारचा निषेध* *सामान्य नागरिकांचा मोठ्या संख्येने सहभाग* प्रभाकर कुम्मरी,रिपोर्टर,घुग्घुस- कोरोना काळात भरमसाठ विजबिल पाठवणाऱ्या व विज ग्राहकांना कनेक्शन तोडण्याची नोटीस पाठवून जनतेला अंधारात टाकण्याचे महापाप करणाऱ्या महविकास आघाडी सरकारच्या विरोधात *”टाळा ठोको व हल्लाबोल आंदोलन”* माजी अर्थ व नियोजन मंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार व माजी केंद्रीय गृहराज्य मंत्री हंसराजभय्या अहिर यांच्या मार्गदशनात व भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव …

Read More »

दहा वर्षाचा PF चोरी व ACC सिमेंट कंपनी मॅनेजमेंट झोपेत

ACC कामगारांच्या मागण्या पूर्ण करा अन्यथा आंदोलन सुरेश मल्हारी पाईकराव  जिल्हा महासचिव BRSP यांनी दिला इशारा  दिनांक 3 फेब्रुवारी 2021 रोजी बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी शाखा घुग्घुस चा माध्यमातून   जिल्हा महासचिव सुरेश मल्हारी पाईकराव यांनी ACC सिमेंट कंपनीला दिले स्मरण पत्र या पत्राव्दारे मागील दिनांक 18 जानेवारी 2021 रोजी निवेदन दिले असता त्या निवेदनाला जवळपास 15 दिवस ओलांडून गेले असुन …

Read More »