Breaking News

Recent Posts

विकेल ते पिकेल योजनेअंतर्गत नुन्हारा विक्री केंद्राला जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांची भेट

विकेल ते पिकेल योजनेअंतर्गत नुन्हारा विक्री केंद्राला जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांची भेट चंद्रपूर, दि. 10 मार्च : कृषी विभागांतर्गत राबविण्यात येत असलेल्या संत शिरोमणी सावता माळी रयत बाजार अभियान व विकेल ते पिकेल योजनेअंतर्गत मौजा नुन्हारा तालुका भद्रावती येथील विक्री केंद्राला जिल्हाधिकारी अजय गुल्हाणे व मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांनी  नुकतेच भेट देवून पाहणी केली. सदर विक्री …

Read More »

जिल्ह्यात चित्ररथांद्वारे कोरोनाविषयक जनजागृतीसाठी मोहीम

जिल्ह्यात चित्ररथांद्वारे कोरोनाविषयक जनजागृतीसाठी मोहीम चंद्रपूर, दि. 10 मार्च : जिल्ह्यात कोरोनाविषयक प्रभावी जनजागृतीसाठी जिल्हा माहिती कार्यालयाच्या पुढाकाराने तयार करण्यात आलेल्या डिजिटल चित्ररथाला जिल्हाधिकारी अजय गुल्हाने व अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर यांनी आज हिरवी झेंडी दाखविली. जिल्ह्याच्या विविध भागात फिरणाऱ्या या चित्ररथामध्ये कोरोना प्रतिबंधक उपाययोजना, कोरोना लसीकरण आदींच्या चित्रफिती प्रदर्शित करण्यात येणार आहेत. या डिजिटल चित्ररथाच्या माध्यमातून जिल्हा प्रशासनाद्वारे करण्यात आलेल्या कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांबाबत जनजागृती व सुरक्षित …

Read More »

कृत्रिम रेतन केंद्रातील निरुपयोगी साहित्याचा लिलाव 16 मार्च रोजी

कृत्रिम रेतन केंद्रातील निरुपयोगी साहित्याचा लिलाव 16 मार्च रोजी चंद्रपूर, दि. 10 मार्च : जिल्हा कृत्रिम  रेतन केंद्र, चंद्रपूर या कार्यालयातील जडसंग्रहातील निरुपयोगी वस्तु  आणि द्रवनत्र पात्रांचा लिलाव दि. 16 मार्च 2021 रोजी करण्यात येणार आहे.             जडसंगहातील निरुपयोगी आणि निरुपयोगी  द्रवनत्र पात्रांची एकूण घसारा किंमत रु. 1 लाख 84 हजार 807 आहे. सदर निरूपयोग साहित्य खरेदीसाठी इच्छुकांनी जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त …

Read More »