Breaking News

Recent Posts

अंबानींच्या घरावरील हेलिपॅडला परवानगी मिळावी म्हणून हे भाजपचे षडयंत्र

अंबानींच्या घरावरील हेलिपॅडला परवानगी मिळावी म्हणूनच हे षडयंत्र! काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपवर केला गंभीर आरोप. इतकी सुरक्षा असूनही ती गाडी अंबानींच्या घरापर्यंत पोहचलीच कशी? मुंबई: उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरावर हेलिपॅड आहे पण त्याच्या वापरास परवानगी मिळत नाही. तसेच शेतकरी आंदोलनामुळे मुकेश अंबानी यांच्या कंपन्यांचे शेअर्स बाजारात घसरत असल्याने त्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. यातून सहानुभूती मिळावी आणि सुरक्षेचे कारण …

Read More »

महासमृध्दी महिला सक्षमीकरण अभियानाचा शुभारंभ

*महासमृध्दी महिला सक्षमीकरण अभियानाचा शुभारंभ*  सिंदेवाही – तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष प. स. सिंदेवाही अंतर्गत पंचायत समिती सभागृहात  दिनांक 8 मार्च जागतिक महिला दिनाच्या पर्वावर “महासमृद्धी महिला सक्षमीकरण अभियानाचा” शुभारंभ कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीमती मंदाताई बाळबुद्धे, सभापती प. स.सिंदेवाही कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या सौ. शिलाताई कन्नाके  , उपसभापती प. स. सिंदेवाही , पंचायत समिती सदस्य सौ प्रीतीताई गुरनुले, सौ नलिनीताई चौधरी,श्री राहुल …

Read More »

जागतिक महिला दिनीकर्तृत्ववान महिलांचा भव्य सत्कार

*जागतिक महिला दिनी* *कर्तृत्ववान महिलांचा भव्य सत्कार* चंद्रपूर:- भावसार युवा एकता महिला आघाडी चंद्रपूर च्या वतीने जागतिक महिला दिनी समाजातील कर्तृत्ववान  रणरागिनींचा भव्य सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे अध्यक्ष स्वाती धोतकर,जिल्हाध्यक्ष योगिता धानेवार,शहर अध्यक्ष अभिलाषा मैंदळकर,प्रीती लाखदिवे,वैशाली जोगी,छाया धानेवार,जया झाडे,छाया बरडे,विद्या जोगी आदी उपस्तीत होते.आज जागतिक महिला दिन ज्या महिलांनी समाजासाठी, धर्मासाठी,देशासाठी असाधारण कार्य करून समाजाला प्रेरणा दिली,समाजासाठी मार्गदर्शक बनले,ज्यांनी ज्यांनी स्वयंप्रेरणेने …

Read More »