Breaking News

Recent Posts

त्या…! काळातील शाळेची फी माफ करा. अल्ट्राटेक सिमेंटकडे पालकांची मागणी.

कोरपना(ता.प्र.):-        कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने सर्वत्र लॉकडाऊन लावले होते.”घरी रहा,सुरक्षित रहा” असे आवाहन करण्यात आले.याला प्रतिसाद देत सर्व व्यवहार,व्यापार,कामधंदे बंद करून नागरिक घरीच बसून होते.इतर कार्यालयासह शाळा महाविद्यालय सुद्धा बंद होते.असे असताना आता शाळा व्यवस्थापनाने विद्यार्थ्यांच्या पालकांकडे शाळेची फी भरण्यासाठी तगादा लावायला सुरुवात केली असल्याचे चित्र पहायला मिळत आहे.फी माफीची मागणी होत असतानाच याच श्रेणीत कोरपना तालुक्यातील “अल्ट्राटेक …

Read More »

पोंभुर्णा पंचायत समीतीला विभागीय यशवंत पंचायतराज पुरस्कार

पोंभुर्णा पंचायत समीतीला विभागीय यशवंत पंचायतराज पुरस्कार जिल्ह्यातील पहिले आयएसओ नामांकन : विकासाभिमुख कार्याचा शासनाकडून गौरव पोंभुर्णा : महाराष्ट्राचे शिल्पकार स्व.यशवंतराव चव्हाण यांच्या स्वप्नातील आदर्श पंचायत राज संस्थेची संकल्पना साकार व्हावी व त्यांचे बळकटीकरण व्हावे या हेतूने ग्रामविकास विभागाकडून राज्यस्तरावर पंचायत राज पुरस्कार प्रदान करण्यात येते. यंदा जिल्ह्यातील लोकाभिमुख कार्य करणारी पोंभुर्णा पंचायत समीती यशवंत पंचायत राज अभियानात नागपूर विभागात …

Read More »