Breaking News

Recent Posts

*वीर बाबुराव शेडमाकेंचे ‘‘शहिद स्थळ’’ सर्वांसाठी प्रेरणास्थान:- हंसराज अहीर*

*वीर बाबुराव शेडमाकेंचे ‘‘शहिद स्थळ’’ सर्वांसाठी प्रेरणास्थान:- हंसराज अहीर* *शहिदवीरांस जयंतीदिनी अभिवादन* चंद्रपूर:- 1857 च्या स्वातंत्र्यलढ्यातील शुरवीर योध्दा असलेल्या शहिद  बाबुराव शेडमाके यांचे योगदान भविष्यातील पिढ्यानपिढया कायम स्मरणात ठेवतील. मातृभुमीच्या स्वातंत्र्यासाठी प्राणाची आहुती देणारे चंद्रपूरचे महान सुपुत्र म्हणुन देशाच्या इतिहासात त्यांचे नाव सुवर्णक्षराने कोरल्या गेले आहे. त्यांचे शहीद स्मारक केवळ आदिवासी बांधवांसाठीच नाही तर अखिल भारतवर्षातील सर्वांसाठी प्रेरणास्थान आहे अशा …

Read More »

गडचांदूर शहर बसस्थानक विना पोरके ! “एक धोटे गेले,दुसरे आले” परिस्थिती जैसे थे! 

गडचांदूर शहर बसस्थानक विना पोरके ! “एक धोटे गेले,दुसरे आले” परिस्थिती जैसे थे! कोरपना ता.प्र.सै.मूम्ताज़ अली:-      औद्योगिक शहराच्या नावाने जगप्रसिद्ध कोरपना तालुक्यातील मोठे व नावाजलेले गडचांदूर,हे दोन तालुक्याच्या मध्यभागी व जास्त लोकसंख्येचे शहर आहे.मोठी बाजारपेठ,शाळा,महाविद्यालय,शासकीय, निमशासकीय कार्यालय,बँका असल्याने विविध कामानिमित्त हजारो नागरिक दररोज याठिकाणी येतात.परंतू या नावाजलेल्या शहरात बसस्थानक नसल्याने हे शहर “बसस्थानक विना पोरके!” असल्याची भावना व्यक्त …

Read More »

मनपात समता दिन साजरा.

मनपात समता दिन साजरा. दिनांक १२ मार्च, २०२१ रोजी भारताचे माजी उपपंतप्रधान व महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री मा. यशवंतराव चौव्हाण यांच्या जन्मदिवस “समता दिन” म्हणून चंद्रपूर  शहर महानगरपालिका, चंद्रपूर मध्ये त्यांची जयंती साजरी करून मा. महापौर  राखी संजय कंचर्लावार यांचे हस्ते त्यांची प्रतिमेला माल्यार्पण करून मानवंदना करण्यात आली. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री व महाराष्ट्राचे शिल्पकार म्हणून मा. यशवंतराव चौव्हाण ओळखले जातात. …

Read More »