Breaking News

Recent Posts

ग्रामीण उत्पानाच्या ऑनलाईन मार्केटिंगवर भर द्या-अनुप कुमार

ग्रामीण उत्पानाच्या ऑनलाईन मार्केटिंगवर भर द्या कृषी व पदुम विभागाचे प्रधान सचिव अनुप कुमार Ø        मत्स्य उत्पादन, किसान क्रेडिट कार्ड वाटपात प्रगतीची आवश्यकता Ø        कृषी व ग्रामीण उत्पादनाचे रेडिमेट पॅकीगला बाजारात मागणी चंद्रपूर, दि. 20 मार्च : चंद्रपूर भागात उत्पादित होणारा हातसडीच्या तांदुळ तसेच ग्रामीण भागात स्थानिकांडून निर्माण केल्या जाणाऱ्या वस्तुंना राज्याच्या अनेक शहरी भागातील नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात मागणी आहे. या उत्पादनांना …

Read More »

गत 24 तासात 62 कोरोनामुक्त, 126 पॉझिटिव्ह ; एक मृत्यू

गत 24 तासात 62 कोरोनामुक्त, 126 पॉझिटिव्ह ; एक मृत्यू Ø  आतापर्यंत 23,972 जणांची कोरोनावर मात Ø  ॲक्टीव पॉझिटिव्ह 1138   चंद्रपूर, दि. 20 मार्च : जिल्ह्यात मागील 24 तासात 62 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे, तर 126 कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून एका बाधीताचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 25 हजार 518 …

Read More »

ऑनलाइन परिक्षेकरिता डॉ किशोर  यांचे स्वयंपूर्ण जागृत व्हीडिओज विद्यार्थ्यांसाठी ठरले महत्वपूर्ण

ऑनलाइन परिक्षेकरिता डॉ किशोर  यांचे स्वयंपूर्ण जागृत व्हीडिओज… गोंडवाना च्या विद्यार्थ्यांसाठी ठरले महत्वपूर्ण चंद्रपूर – सरदार पटेल महाविद्यालयातील संगणकशास्त्र विभागप्रमुख तथा गोंडवाना विद्यापीठाच्या संगणकशास्त्र मंडळाचे अध्यक्ष डॉ. एस. बी. किशोर  यांनी गोंडवाना विद्यापीठाच्या ऑनलाईन हिवाळी २०२० परीक्षा प्रक्रिया ही कोणत्या माध्यमाद्रारे  देऊ शकता, तसेच आभासी परीक्षा देताना इंटरनेटची स्पीड किती हवी, सराव (Mock) परीक्षा कशी दयायची, हॉल तिकीट कसे डाऊनलोड …

Read More »