Breaking News

Recent Posts

गडचांदूरकरांच्या मानगुटीवर डस्टचा भुत,माणिकगड सिमेंट कंपनी विरोधात निषेध मोर्चा

गडचांदूरकरांच्या मानगुटीवर डस्टचा भुत. माणिकगड सिमेंट कंपनी विरोधात निषेध मोर्चा कोरपना ता.प्र.:-           चंद्रपूर जिल्ह्याच्या शेवटच्या टप्प्यात असलेल्या कोरपना तालुक्यातील गडचांदूर शहरातील आंतरराष्ट्रीय दर्जाची “माणिकगड सिमेंट कंपनी” वेगवेगळ्या कारणाणे सतत चर्चेत असते.ही कंपनी ज्या शहरात उभी करून कोट्यावधी रूपये कमावत आहे.नेमकी त्याच शहरातील नागरिकांच्या ही कंपनी जीवावर उठल्याचे सुर उमटत आहे.इतर बाबींकडे दुर्लक्षित केले तरी मुख्यतः …

Read More »

मनपातर्फे अनधिकृत होर्डिंग्सवर कारवाई सुरु

चंद्रपूर २२ मार्च – शहर विद्रुपीकरण करणाऱ्या अनधिकृत होर्डिंग्सवर कारवाई करण्यास चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे सुरवात झाली असुन आज नागपुर रोड चांदा क्लब समोरील एक मोठे होर्डींग ढाच्यासहीत काढण्यात येऊन होर्डिंगधारकास दंडही ठोठावण्यात आला आहे. शहरात अनेक होर्डिंग, बॅनर हे अनधिकृतरीत्या लावण्यात आले असून या करीता मनपाकडून कुठल्याही प्रकारची परवानगी घेण्यात आलेली नाही अश्या होर्डिंग्जवर कारवाई करण्यासाठी मनपाने कंबर कसली असुन शहरातील …

Read More »

वाकल येथे ग्रामसंघ कार्यालयाचे उदघाटन

सिंदेवाही-आज दिनांक 20.03.2021 ला ग्राम पंचायत कार्यालय वाकल व जागृती महिला ग्रामसंघ वाकल यांचे संयुक्त विद्यमाने मौजा वाकल येथे ग्रामसंघ कार्यालयाचे उदघाटन व पाच टक्के 5% अपंग कल्याण स्व – निधी अंतर्गत अपंग व्यक्तींना आरो चे वाटप कार्यक्रम घेण्यात आला. ह्या कार्यक्रमा प्रसंगी मा.शिलाताई कंनाके उप सभापती पं.स.सिंदेवाही ह्यांनी उदघाटक म्हणून आपली उपस्थिती दर्शविली तसेच कार्यक्रम अध्यक्ष म्हणून मा.राहुल सिद्धार्थ …

Read More »