Breaking News

Recent Posts

मुद्रांक शुल्क भरल्यावर दस्त नोंदणीचा कालावधी चार महिने दुय्यम निबंधक कार्यालयात गर्दी न करण्याचे आवाहन

मुद्रांक शुल्क भरल्यावर दस्त नोंदणीचा कालावधी चार महिने दुय्यम निबंधक कार्यालयात गर्दी न करण्याचे आवाहन चंद्रपूर, दि. 22 मार्च : स्थावर मिळकतीबाबतच्या अभिहस्तांरणपत्र किंवा विक्रीपत्राच्या दस्तऐवजांवर शासनाने 31 मार्च 2021 पर्यंत सुट जाहिर केली असल्याने या संधीचा लाभ घेण्याकरीता चंद्रपूर जिल्ह्यातील एकूण 16 दुय्यम निबंधक कार्यालयात गर्दी होण्याची शक्यता आहे. तथापि मुद्राक शुल्क भरलेले उक्त दस्तऐवज नोंदणी अधिनियमानुसार दस्त निष्पादित …

Read More »

कोरोना रूग्णांच्या व्यवस्थापनाकडे लक्ष द्या- पालकमंत्री विजय वडेट्टीवार

कोरोना रूग्णांच्या व्यवस्थापनाकडे लक्ष द्या- पालकमंत्री विजय वडेट्टीवार  जास्त रुग्णसंख्येच्या ठिकाणी लक्ष् केंद्रीत करा  कॉन्टॅक्ट ट्रेसिंग, टेस्टींग व लसीकरणचा वेग वाढवा  गरजेनुसार खाजगी रूग्णालयातून आवश्यक खाटांची पुर्तता करा  जिल्हा क्रिडा संकुलातील फुटबॉल मैदान व सिंथेटीक ट्रॅकचे काम लवकर करण्याचे निर्देश चंद्रपूर, दि. 22 मार्च : जिल्ह्यात कोरोना बाधीतांची संख्या वाढत असून पुढील संभाव्य वाढ लक्षात घेता …

Read More »

गत 24 तासात 72 कोरोनामुक्त ,123 पॉझिटिव्ह ; तीन मृत्यू

  गत 24 तासात 72 कोरोनामुक्त123 पॉझिटिव्ह ; तीन मृत्यू  आतापर्यंत 24,138 जणांची कोरोनावर मात  ॲक्टीव पॉझिटिव्ह 1305 चंद्रपूर, दि. 22 मार्च : जिल्ह्यात मागील 24 तासात 72 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे, तर 123 कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून तीन बाधीताचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 25 हजार …

Read More »