Breaking News

Recent Posts

खासगी रुग्णालयात आजाराच्या अनुषंगाने उपचाराचा खर्च घ्या : खासदार बाळू धानोरकर ,खासदारांनी दिल्या लोकसभेत राष्ट्रीय आयोग बिल २०२० वर लोकाभिमुख सूचना

खासगी रुग्णालयात आजाराच्या अनुषंगाने उपचाराचा खर्च घ्या : खासदार बाळू धानोरकर  खासदारांनी दिल्या लोकसभेत राष्ट्रीय आयोग बिल २०२० वर लोकाभिमुख सूचना  चंद्रपूर :  नागरिक आणि रुग्ण हे महत्वाचे नाते आहे. भारतातील शेवटच्या वर्गाला आरोग्य व्यवस्था माफक दरात मिळावी, इतर देशाच्या तुलनेत भारताच्या हेल्थ बजेट वाढवावा, भारतात १३४२ रुग्णाच्या मागे एक डॉक्टर आहेत, त्यामुळे ती संख्या वाढवावी, त्यासोबतच खासगी रुग्णालयात रोगाच्या उपचारावर …

Read More »

मुल येथे महिला सबलीकरण कार्यक्रम,जिल्हा बाल संरक्षण कक्षातर्फे बालकांसाठीच्या कायद्याबाबत जनजागृती

मुल येथे महिला सबलीकरण कार्यक्रम संपन्न जिल्हा बाल संरक्षण कक्षातर्फे बालकांसाठीच्या कायद्याबाबत जनजागृती चंद्रपूर, दि. 24 मार्च : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत मुल तालुका येथिल ग्रामपंचायत टेकाडी येथे नुकतेच महिला सबलीकरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी बाल संरक्षण अधिकारी अजय साखरकर  यांनी बालकांच्या संरक्षणासाठी असलेल्या कायद्यांची माहिती दिली. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून पंचायत समितीचे तालुका व्यवस्थापन अधिकारी …

Read More »

रेतीघाटाचे लिलाव नियमानुसारच – अपर जिल्हाधिकरी विद्युत वरखेडकर

रेतीघाटाचे लिलाव नियमानुसारच – अपर जिल्हाधिकरी विद्युत वरखेडकर चंद्रपूर, दि. 22 मार्च : महाराष्ट्र शासनाचे रेती निर्गती धोरणान्वये तालुका तांत्रिक समितीने निश्चित केलेल्या रेतीघाटाचे प्रस्ताव जिल्हा प्रशासनाद्वारे राज्यस्तरीय समितीकडे सादर केल्यानंतर समितीने ज्या रेतीघाटांना पर्यावरन मंजूरी प्रदान केली त्याच रेतीघाटाची लिलाव प्रक्रिया जिल्ह्यात राबविण्यात आली आहे. रेतीघाट लिलावाच्या 15 दिवसापूर्वी राज्यस्तरीय दोन वर्तमानपत्रात जाहिरात प्रकाशीत करण्यात आली. तद्नंतर लिलाव प्रक्रिया …

Read More »