Breaking News

Recent Posts

भरधाव कंटेनरने दुचाकीस्वारास चिरडले

भरधाव कंटेनरने दुचाकीस्वारास चिरडले सावली- तालुक्यातील व्याहाड (बुज) बसस्थानकाच्या काही अंतरावर असलेल्या वाघोली बुटी फाट्यावर एका भरधाव कंटेनरने दुचाकीस्वारास जबर धडक मारली. यात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. ही घटना बुधवारी घडली. ट्रक वेगात होता. दुचाकीस्वार या कंटेनरच्या मागील भागात सापडला त्याच्या अंगावरून कंटेनरचे चाक गेले. मृताची अद्याप ओळख पटली नाही. घटनेचा तपास सावली पोलिस करीत असून, घटनास्थळी काही काळ तणाव …

Read More »

पाच अट्टल आरोपींना अटक,सोन्या-चांदीचे दागिने, दुचाकींसह 2 लाखांचा मुद्देमाल जप्त,रामनगर पोलिसांची कारवाई

पाच अट्टल आरोपींना अटक – सोन्या-चांदीचे दागिने, दुचाकींसह 2 लाखांचा मुद्देमाल जप्त – रामनगर पोलिसांची कारवाई चंद्रपूर- दुर्गापूर व रामनगर पोलिस ठाणे हद्दीतील घरफोडी करणार्‍या पाच अट्टल आरोपींना रामनगर ठाण्यातील गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. सोन्या-चांदीच्या दागिने, तीन मोटारसायकल असा एकूण 2 लाख 1 हजाराचा मुद्देमाल त्यांच्याकडून जप्त करण्यात आला. ही कारवाई बुधवार, 24 मार्च रोजी केली गेली.रूप उर्फ अबिर …

Read More »

चिमुकल्यांंनी दिला पाणी वाचवण्याचा संदेश,पंजरा बोथली येथे जागतिक पाणी दिवस कार्यक्रम साजरा

  वर्धा : एसबीआय ग्रामसेवा प्रकल्प दिलासा संस्था घाटंजी यांच्या संयुक्त विधमाणे आर्वी तालुक्यातील पांजरा व बोथली या गावामध्ये जागतिक पाणी दिवस कार्यक्रम साजरा करण्यात आला .यामध्ये प्रथम पांजरा येथे लहान मुलांनी गावामध्ये रॅली काढून पाणी वाचवण्याबाबत जनजागृती केली, यामध्ये पाणी बचतीबाबत नारे देण्यात आले. नन्तर मुलांना पाणी बचतीबाबत महत्व पटवून देण्यात आले. नन्तर बोथली या गावांमध्ये कार्यक्रम घेण्यात आला …

Read More »