Breaking News

Recent Posts

बल्‍लारपूर शहराच्‍या विकासासाठी राबविण्‍यात येणा-या प्रत्‍येक संकल्‍पनेच्‍या पूर्णपणे पाठीशी – आ. सुधीर मुनगंटीवार

*बल्‍लारपूर शहराच्‍या विकासासाठी राबविण्‍यात येणा-या प्रत्‍येक संकल्‍पनेच्‍या पूर्णपणे पाठीशी – आ. सुधीर मुनगंटीवार* *बल्‍लारपूर नगर परिषदेतर्फे इमारत बांधकामाचे भूमीपूजन संपन्‍न* बल्‍लारपूर- बल्‍लारपूर शहरातील नागरिकांनी माझ्यावर भरभरून प्रेम केले आहे. १९९५ च्‍या विधानसभा निवडणूकीच्‍या प्रचारादरम्‍यान मी बल्‍लारपूर तालुका निर्मीतीची प्रतिज्ञा घेतली होती. नागरिकांच्‍या प्रेमाच्‍या व विश्‍वासाच्‍या बळावर ही प्रतिज्ञा मी पूर्ण केली. या शहराच्‍या विकासासाठी मी शर्थीचे प्रयत्‍न केले. बल्‍लारपूर नगर …

Read More »

भिमप्रतिज्ञा घेणारे प्रा.जोगेंद्र कवाडे.(प्रा जोगेंद्र कवाडे सरांच्या १ एप्रिल ७८ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने विशेष लेख.)

(प्रा जोगेंद्र कवाडे सरांच्या १ एप्रिल ७८ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने विशेष लेख.) भिमप्रतिज्ञा घेणारे प्रा.जोगेंद्र कवाडे. महाराष्ट्र राज्यात आंबेडकरी चळवळीत एकशेएक धुरंधर राष्ट्रीय नेते आहेत.ते रिपब्लिकन ऐक्यासाठी नेहमीच तयार असतात.समोर गर्दी दिसली की ते प्रत्येक वेळी काही तरी लक्षवेधी घोषणा करीत असतात. नेत्यांचे व समाजांचे ऐक्य राहण्यासाठी जीव देण्यासाठी तयार असतात, आणि ऐक्यातून कोणी फुटून बाहेर पडला तर त्याला उद्याचा सूर्य …

Read More »

 फेज़बुकवरील “फेक आयडी” धारक योद्धा ठरतोय डोकेदुखी.

 फेज़बुकवरील “फेक आयडी” धारक योद्धा ठरतोय डोकेदुखी.  (गडचांदूरात मोठे रॅकेट सक्रिय,सायबर सेल लक्ष देतील का ?) कोरपना ता.प्र.:-   पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाहिलेले डिजिटल इंडियाचे स्वप्न हळुहळू साकार होताना दिसत आहे.शासकीय निमशासकीय कार्यालयात मोठ्याप्रमाणात डिजिटल पद्धतीने कामकाज सुरू आहे.पूर्वी बँकेतून पैसे काढणे किंवा जमा करणे,रेशन कार्ड,ड्रायव्हिंग लायसेन्स इतर कामे आफलाईन होत होती.यासाठी नागरिक संबंधित कार्यालयात रांगा लावायचे.परंतू आता हीच …

Read More »