Breaking News

Recent Posts

बल्लारपूर तहसिल कार्यालयात नियंत्रण कक्ष स्थापन

बल्लारपूर तहसिल कार्यालयात नियंत्रण कक्ष स्थापन दुरध्वणी क्रमांक 07172-241398 यावर मिळेल तालुक्याशी संबंधीत माहिती चंद्रपूर,  : तहसिल कार्यालय बल्लारपूर येथे जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांचे निर्देशावरून सर्वकश नियंत्रण कक्ष 17 मार्च 2021 पासुन कार्यान्वित करण्यात आलेला आहे. तालुक्यातील जनतेला बल्लारपुर तालुक्याशी संबंधीत विविध माहिती नियंत्रण कक्षातील दुरध्वणी क्रमांक 07172-241398 या एकाच क्रमांकावर उपलब्ध होईल, अशी व्यवस्था करण्यात आलेली आहे. तालुका नियंत्रण …

Read More »

एस टी बस व महिंद्रा पीकअप यांचात जबरदस्त धडक

गडचिरोली/ प्रतिनिधि:- गडचिरोली जिल्ह्यातील आष्टी-आलापल्ली मार्गावर चौडमपल्ली जवळ असलेल्या चंदनखेडी फाट्यावर अहेरी डेपोची एस टी बस आणि महिंद्रा पीकअप या दोन वाहनांमध्ये समोरासमोर धडक झाल्याने दोन जण जागीच ठार झाल्याची घटना आज दुपारी घडली आहे. या घटनेत तब्बल १० जण गंभीर असून त्यांना चंद्रपूर आणि गडचिरोली येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहे तर उर्वरित ५ जण किरकोळ जखमी असून त्यांच्यावर …

Read More »

डेरा आंदोलनास जमात- ए- इस्लामी हिंद चा पाठिंबा

चंद्रपुर :- वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील पाचशे कोविड योध्दे कंत्राटी कामगारांना 7 महिन्याच्या थकीत पगार व दोन वर्षांपूर्वी मंजूर झालेले किमान वेतन लागू करण्यात यावे या मागण्यांसाठी ८ फेब्रुवारी २०२१ पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जन विकास कामगार संघाच्या नेतृत्वात मुलं-बाळ व कुटुंबासह कामगारांचे डेरा आंदोलनाल सुरू आहे.आज या आंदोलनाचा २१ वा दिवस होता. या आंदोलनाला स्वतंत्र भारत पक्ष व शेतकरी संघटनेचे …

Read More »