Breaking News

Recent Posts

मोक्षधाम स्मशानभूमी येथे अंत्यविधी करणाऱ्या मजूर कर्मचाऱ्यास मारहाण

मोक्षधाम स्मशानभूमी येथे अंत्यविधी करणाऱ्या मजूर कर्मचाऱ्यास मारहाण चंद्रपूर, ता. २४ : कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचे अंत्यसंस्कार पठाणपुरा गेटबाहेर इरई नदीच्या काठावर असणाऱ्या शिव मोक्षधाम स्मशानभूमीत केले जातात. महानगर नगर पालिकेचे कर्मचारी हे सेवाकार्य नियमित करीत असताना २३ एप्रिल रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास डिझेल वेळेत न पोहचल्याने अंत्यविधीला उशीर झाला. यावेळी मृताच्या नातलगांनी मजूर कर्मचारी मिलिंद शंकरराव पुट्टेवार (वय 26 वर्षे) यास …

Read More »

५० ते ६० मृतदेह क्षमतेचे सिमेंट क्राँक्रीट प्लेटफॉर्म बांधा

महापौर राखी संजय कंचर्लावार यांचे निर्देश : मोक्षधाम स्मशानभूमीची केली पाहणी चंद्रपूर, ता. २४ : चंद्रपुरात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचे अंत्यसंस्कार पठाणपुरा गेटबाहेर असणाऱ्या शिव मोक्षधाम स्मशानभूमीत केले जाते. पूर्वी येथे एकाच वेळी सात ते आठ मृतदेहाचे अंत्यसंस्कार करण्याची व्यवस्था होती. मात्र, आता अचानक मृतांच्या संख्येत वाढ झाल्यामुळे गैरसोय होऊ लागली आहे. त्यामुळे येथे ५० ते ६० मृतदेह ठेवता येतील इतक्या क्षमतेचे …

Read More »

श्‍वेता रुग्णालयावर कारवाई करा   – खा. धानोरकरांची मागणी

श्‍वेता रुग्णालयावर कारवाई करा   – खा. धानोरकरांची मागणी चंद्रपूर, चंद्रपूर शहरातील कोविड सेंटर असलेल्या श्‍वेता रुग्णालयाची चित्रफीत समाजमाध्यमांवर प्रसारित होत आहे. त्यामध्ये 1 लाख रुपये जादा आकारणार असल्याचे डॉक्टराने चक्क रुग्णांच्या नातेवाईकाला सांगितले आहे. ही बाब समाजमाध्यमातून समोर आली आहे. ही बाब अत्यंत गंभीर असून, यावर कारवाई करा, अशी मागणी खासदार बाळू धानोरकर यांनी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने व पोलिस …

Read More »