Breaking News

Recent Posts

पोंभुर्णा येथील ग्रामीण रूग्‍णालय तातडीने जनतेच्‍या सेवेत रूजु करावे – आ. सुधीर मुनगंटीवार

*पोंभुर्णा येथील ग्रामीण रूग्‍णालय तातडीने जनतेच्‍या सेवेत रूजु करावे – आ. सुधीर मुनगंटीवार* *पदभरतीची कार्यवाही,  आवश्‍यक यंत्रसामुग्री आदी बाबींची पुर्तता करण्‍याच्‍या द़ष्‍टीने प्रयत्‍नशिल – डॉ. निव़त्‍ती राठोड* *आ. सुधीर मुनगंटीवार ऑनलाईन बैठकीद्वारे घेतला आढावा* चंद्रपूर जिल्‍हयातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव, वाढती रूग्‍णसंख्‍या लक्षात घेता, चंद्रपूरात रूग्‍णांसाठी बेडस् उपलब्‍ध होत नसल्‍यामुळे रूग्‍णांची होणारी गैरसोय लक्षात घेता पोंभुर्णा येथे ग्रामीण रूग्‍णालयाची बांधुन तयार असलेली इमारत यासंदर्भातील …

Read More »

चंद्रपूर जिल्ह्यातील व चंद्रपूर लोकसभा क्षेत्रातील सर्व भाजप लोकप्रतिनिधी, पदाधिकारी कार्यकर्त्यांनी कोरोना रुग्ण व त्यांच्या परिवाराच्या सेवेत समर्पण वृत्तीने कार्य करावे – पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांचे कोरोना संकट काळात समर्पक आवाहन

चंद्रपूर जिल्ह्यातील व चंद्रपूर लोकसभा क्षेत्रातील सर्व भाजप लोकप्रतिनिधी, पदाधिकारी कार्यकर्त्यांनी कोरोना रुग्ण व त्यांच्या परिवाराच्या सेवेत समर्पण वृत्तीने कार्य करावे *पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांचे कोरोना संकट काळात समर्पक आवाहन* चंद्रपूर व यवतमाळ जिल्ह्यात कोरोनाच्या संकटाने थैमान घातले असतांना जिल्ह्यातील अनेक कुटुंबातील सदस्यांना कोरोनाची लागण झालेली दिसत आहे. मात्र या कोरोना रुग्णांसाठी जिल्हा प्रशासनाचे प्रयत्न त्रोटक पडत असल्यामुळे …

Read More »

 राजुरा नगर परिषदेचा अभिनव उपक्रम,गृह विलगिकरणातील रुग्णांना घरपोच फळे

गृह विलगिकरणातील रुग्णांना घरपोच फळे  राजुरा नगर परिषदेचा अभिनव उपक्रम राजुरा- सध्या संपूर्ण देशात कोरोणा या महामारीने आपले हात पाय पसरवले असतानाच राजुरा तालुक्यात जनसंचारबंदीचे आवाहन करण्यात आले आहे. सोमवारपासून सुरू झालेल्या या जनसंचारबदीला सर्वांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. अशातच राजुरा नगर परिषद प्रशासनाने एक चांगला निर्णय घेतला असून, जनता संचारबंदीमुळे संपूर्ण बाजारपेठ बंद असल्याने गृह विलगीकरणामधील कोरोना बाधित रुग्णांकरिता …

Read More »