Breaking News

Recent Posts

शेतातील वीहीरीत पडला चार साडेचार महीन्याचा वाघाचा बछडा

शेतातील वीहीरीत पडला चार साडेचार महीन्याचा वाघाचा बछडा मुल(तालुका प्रतिनिधी )- दि. २१ ( एप्रिल ) आज पहाटे ८.३० चे दरम्यान मुल तालुक्यातील दाबगाव येथे भाऊजी घोंगडे यांचे शेतातील वीहीरीत चार साडेचार महीन्याचा वाघाचा बछडा पडलेला आढळला..ही माहीती त्वरीत चिचपल्लीचे वनपरिक्षेत्र अधिकारी वैभव राजुरकर यांना देन्यात आली..माहीती मीळताच वनपरिक्षेत्र अधिकारी घटनास्थळी रवाना झाले..मुल येथील संजीवन पर्यावरन संस्थेचे सदस्य उमेशसिंह झिरे …

Read More »

कल्लूरवार कुटुंबीयांच्या मदतीला सरसावले श्रीकृष्ण नगरवासी. (माणुसकी आजून शिल्लक आहे..!)

कल्लूरवार कुटुंबीयांच्या मदतीला सरसावले श्रीकृष्ण नगरवासी. (माणुसकी आजून शिल्लक आहे..!) कोरपना(ता.प्र.):-      गडचांदूर येथील प्रभाग क्रमांक एक मधील देवराव कल्लूरवार यांच्या घराला दोन दिवसापुर्वी मध्यरात्रीच्या सुमारास अचानकपणे आग लागली.त्यात देवराव यांच्या घरातील कपडे,धान्य,रोख रक्कम,फ्रीज,पंखे व इतर जीवनोपयोगी वस्तू जळून खाक झाले. राहण्याची व जेवणाची मोठी समस्या कल्लूरवार कुटुंबांपुढे निर्माण झाली होती.ही बाब लक्षात घेत येथील न.प.भाजपचे नगरसेवक रामसेवक मोरे …

Read More »

गडचांदूर परिसरात कोरोना वाढीस सिमेंट उद्योग जबाबदार….सिमेंट उद्योगांच्या रुग्णालयात कोविड सेंटर सुरु करा-आरोग्य सभापती राहूल उमरे

गडचांदूर परिसरात कोरोना वाढीस सिमेंट उद्योग जबाबदार.  (सिमेंट उद्योगांच्या रुग्णालयात कोविड सेंटर सुरु करा.) कोरपना(ता.प्र.):-       कोरपना तालुक्यातील गडचांदूर शहराच्या मध्यभागी माणिकगड सिमेंट व परिसरात अंबुजा,अल्ट्राटेक व दालमिया(मुरली)हे नावाजलेले आंतरराष्ट्रीय दर्जाचे सिमेंट उद्योग अस्तित्वात आहे.सध्याच्या परिस्थीतीत कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्याप्रमाणात वाढत असून या मागचे एकमेव कारण परिसरात सुरू असलेले हे उद्योग आहे.कारण राज्यात सर्वत्र लॉकडाऊन,संचारबंदी असताना हे उद्योग प्रचंड …

Read More »